gtag('js', new Date());
पिंपरी : जेव्हा महिलांना घरातून बाहेर पडणे अशक्य होते, त्यावेळी अठराव्या शतकात राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. त्या कुशल प्रशासक, योध्या होत्या अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून खरा इतिहास लिहिला पाहिजे. महापुरुषांच्या इतिहासाला जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे चुकीचे आहे. नव्या लेखण्या सरसावताना त्या विवेकवादी व्हाव्यात,...
पुणे – कोरोनाने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे रविवारी निदर्शनास आले आहे. रविवारी दिवसभरात शहरात केवळ १८० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ७५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना मृत्यूची संख्या देखील कमी झाली असून , पुण्यात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधीत ३३...
पुणे- आमदार आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मुलीच्या मांडव डहाळीत कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करून डान्स केल्याप्रकरणी आमदार महेश लांडगे यांच्यासह 60  जणांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार लांडगे हे आपल्या मुलीच्या मांडव डहाळीमध्ये डान्स करीत असल्याचा तसेच त्यावेळी मोठी गर्दी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला...
पुणे—कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा झालेल्या उद्रेकाच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यन्त वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. पुण्यातील गेल्या काही दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती लोकसंख्या पाहता, व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने सुरू करण्याची  आणि दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुण्यातील...
पुणे -भारताच्या सेवा क्षेत्रातील मनोरंजन उद्योगात ४० टक्के योगदान असलेल्या अम्युझमेंट व थीम पार्क व्यवसायाला कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला आलेल्या अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून वाचवण्यासाठी मदतीचा हात द्या, अशी मागणी द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात आयएएपीआय या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.,पुणे शहराचे रहिवासी असलेले संस्थेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर...
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना 'राजपथ' टीमने तब्बल ३९.६९ किमीचा रस्ता तयार...