पुणे- " मरणे झाले स्वस्त, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार" असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
राजकारण
मराठा सेवा संघाच्या वतीने नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत पत्र
News24Pune -
पुणे- मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासंबंधी प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सूचना वजा मागण्यांचे पत्र मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार नारायण राणे यांना आज पुण्यात देण्यात आले. मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर, पुण्याचे अध्यक्ष सचिन आडेकर , दशहरी चव्हाण यांनी याबाबतचे सविस्तर पत्र नारायण राणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.या पत्रामध्ये...
क्राईम
सावधान.. फेसबूकवर अनोळखी महिलेशी मैत्री पडली महागात, ब्लॅकमेल करून अनेकांना गंडवले
News24Pune -
पुणे- फेसबूकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून हळूहळू मैत्री वाढवून आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुणांना आणि पुरुषांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना नग्न होण्यास सांगणे आणि नंतर त्यांना हा व्हिडिओ त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्रांना शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील या जाळ्यामध्ये सुमारे 150 जण अडकले आहेत. श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार,...
राजकारण
शरद पवार यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही हे गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे: शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो,' त्यामुळे शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.राज्यातील...
पुणे: जिल्हे फिरून आणि भेटी घेऊन आरक्षण मिळत नाही.त्यातून पुढारपण देखील मिळत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. संभाजी राजे रायगडावरून आपली भूमिका मांडणार आहेत. रायगडावर आहे कोण? लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते. संभाजीराजेंमध्ये ती धग नाही अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर...
देश-विदेश
मोठी बातमी: सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द; पंतप्रधानाच्या बैठकीत निर्णय
News24Pune -
नवी दिल्ली- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य असून विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे असे सांगत पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. आता राज्य मंत्रिमंडळाकडूनही याच पद्धतीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उद्या हा निर्णय होण्याची शक्यता आहे.














