gtag('js', new Date());
पुणे-रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 27 लाख रुपये किमतीचे 270 किलो रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पुण्याजवळील लोणी काळभोर परिसरात करण्यात आली.विकी संजय साबळे (वय 19, रा. मांजरी), रोहित रवी रुद्राप (वय 20, रा. कोंढवा) यांच्यासह रक्तचंदनाचा पुरवठा करणाऱ्या...
पुणे-- पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. मात्र, हा पॅटर्न राबवणे म्हणजे, “चोर चोर मौसेरे भाई” अशी टीका भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. आमचा या पॅटर्नल पूर्ण विरोध असल्याचेही ते म्हणाले.पुण्यामध्ये आयोजित पत्रकार...
पुणे-पिरंगुट एमआयडीसी परिसरात पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथील  एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस svs aqua technologies  या रासायनिक कंपनीला आ कंपनीला आग लागून 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कामगार होते...
पुणे-जगामध्ये लाखोंचे जीव घेणाऱ्या कोविड19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चीनने त्याचा इन्कार केला होता. अजूनही त्यावरून अनेक तर्कवितर्क आणि दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान,याबाबत पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याने सखोल अभ्यासाअंती हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच आल्याचा दावा केला आहे. विविध शोधप्रबंध, वैद्यकीय अहवाल तसेच...
पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. ते संपूर्ण समाजासाठी एक आदर्श पुरुष होते. आपल्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्याकाळात त्यांनी जातीनिर्मुलनाचे मोठे आणि अतिशय महत्त्वाचे काम केले, त्यांचे हे कार्य नव्या पिढीसमोर आले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.‌चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त अखिल...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे- अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला खरा परंतु तो त्यांच्या अंगलट आले आहे. पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. पत्नी व प्रियकराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर हांडे (वय 22) असे...