पुणे-मुंबई
सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महाराष्ट्रात लागू करा;भारतीय मजदूर संघाच्या २३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात मागणी
News24Pune -0
पुणे :- देशातील प्रत्येक कामगाराला किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणारे सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महाराष्ट्रात लागू करा अशी मागणी पुणे येथे संपन्न झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या २३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात आली. त्याशिवाय नवीन पेन्शन स्कीम रद्द करा , EPF पेन्शन ५००० करा , कंत्राटी पद्धत निम योजना रद्द करा यासह विविध...
अर्थ
अपर्णा एन्टरप्राईझेस पुढील ४ वर्षांत करणार अल्तेझा ब्रँड मध्ये १०० कोटींची गुंतवणूक
News24Pune -
पुणे -इमारत बांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड कंपनीने पुढील चार वर्षांत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा अल्तेझा ब्रँडची उभारणी करण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केले. या गुंतवणुकीचा उपयोग उत्पादन पोर्टफोलिओला आणि त्याचबरोबर उत्पादन सुविधेला, विपणन आणि रिटेलिंगला बळकटी आणण्यासाठी करण्यात येईल.यावेळी त्यांनी अगदी अलिकडे तयार केलेली...
पुणे-मुंबई
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त: ईडीची कारवाई
News24Pune -
मुंबई – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भोसले ईडीच्या रडारवर होते. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने ही कारवाई केली असून भोसले यांची पुणे आणि नागपूर मधील जप्त केली आहे.विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती....
महाराष्ट्र
पुणे विद्यापीठात आता ‘बेसिक्स ऑफ योगा’ हा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम; विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार
News24Pune -
पुणे--योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा 'बेसिक्स ऑफ योगा' या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात झाली आहे. ६० तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी...
पुणे(प्रतिनिधि)- – गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. नंतर आमची युती अनैसर्गिक लोकांमुळे तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते. जर युती झाली, तर आम्हाला त्याचा आनंद होईल असे वक्तव्य भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.गिरीश बापट यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेनचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या...
पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटणाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवल्या प्रकरणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रशानंत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं...














