राजकारण
तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं- सुप्रिया सुळे
News24Pune -0
पुणे- “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. एखादा मोठा पक्ष देशात एवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या...
पुणे- राज्यासमोर कोरोनासारख्या महामारीचा मोठे संकट,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण यांसारखे प्रश्न असताना भाजपकडून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सगळ्यांचे लक्ष यावेळेला फक्त कोरोनाकडे असायला हवे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.पुण्यातील विधान भवन येथे पुणे जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली...
राजकारण
या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे;आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही- शरद पवार
News24Pune -
पुणे-अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे -जगातील सर्व संशोधने हे योगाच्या माध्यमातून झाले आहेत. योगामध्ये सर्व गोष्टी अंर्तमनातून उत्पन्न होतात. जगातील सर्व मोठ्या कार्यांच्या मुळाशी शौर्य, विरता, पराक्रम आणि उत्साह असतो. योग आणि कर्मयोगामध्येच सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासाठी शिक्षण, विद्याभ्यास, योगाभ्यास आणि श्रेष्ठतेचा अभ्यास हेच खरे जीवन आहे. योगाभ्यास करताना ध्यानामध्ये परामात्मात लीन व्हावे,” असे विचार योगगुरू स्वामी रामदेव बाबा...
पुणे-मुंबई
आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवरून स्थानिक रहिवासी आणि पोलिस प्रशासन आमने-सामने: कारवाईला न्यायालयाची स्थगिती
News24Pune -
पुणे--पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईवरून स्थानिक रहिवासी आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओड्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप यावेळी येथील स्थानिकांनी केला. काहीकाळ याठिकाणी तणावाचे वातावरण देखील...
नवऱ्याने वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री विचारलंकाय मग तयारी उद्याच्या वटपौर्णिमेची..बिछाना झटकताना तिने त्याच्या कडे पाहिलं..त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तरली ती,काहीच नाही..उद्या रविवार आहे.. मी उशिरा उठणार आहे..छान...














