gtag('js', new Date());
पुणे—महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिति निवळल्यानंतर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, काही शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढीस लागळ;ए आहे तर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुन्हा निर्बंधात वाढ केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे.काय आहे...
सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून आजही आरक्षणाला महत्व आहे. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण पद्धत लागू केल्यामुळे समाजातील सर्व घटकांना न्याय मिळत आहे. आरक्षण म्हणून आज आपण् जी चर्चा करतो त्याची अंमलबजावणी शंभरवर्षापूर्वीच छ.शाहू महाराजांनी केलेली होती. या देशात सर्वप्रथम नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा छत्रपतींनी लागू केला.छ.शाहू महाराजांनी आरक्षण कायदा लागू करण्यापूर्वीच...
पिंपरी-सर्वोच्च न्यायालयाने पाच मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली असून, 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात राज्यांनाच आपल्या राज्यात आरक्षण देण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या याचिकेमुळे मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघू शकतो. केंद्र सरकारने खासदार सुदर्शन नचिपयन यांनी लोकसभेत व राज्यसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवणारे बिल मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे...
Fadnavis challenges the opposition to an open debate
पुणे -आणीबाणीद्वारे लोकतंत्र संपवण्याचा घाट कॉग्रेसने घातला होता. (The Congress was planning to end democracy through emergency) शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न होता. एका परिवाराने सत्तेसाठी तानाशाही केली. या काळात भारताने पाकिस्तान सारखी तानाशाही अनुभवली. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष काय असतो हे दाखवून दिले. आमच्या...
पुणे -'आमचं कालही म्हणणं होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. आंबील ओढा अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला कोणी? प्रशासनावर दबाव कोणी आणला? हा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी माननीय सुप्रियाताईंची ही केविलवाणी धडपड आहे. संबंधित विकासक कोणाच्या जवळचा आहे, हे सर्व पुणेकर जाणतात असा प्रतिटोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. हल्ली लोकसभा निवडणुका...
पुणे : पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोटी कागदपत्र बनवून नातेवाईक महिलेचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना मुंबई पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले.विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर...