gtag('js', new Date());
पुणे- सरकारमध्ये  आरक्षणापेक्षा सारथीची चर्चा जास्त होताना दिसते.मुळातच सारथीसाठी सरकारकडे भीक मागणे हे आम्हाला मान्य नाही. ज्या हेतुसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली त्याबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळे ‘सारथी’ मधील राजकीय हस्तक्षेप थांबवायचा असेल तर ‘सारथी’ला  अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना वजा मागणी भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ...
पुणे- राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच पुण्यातील वानवडी भागातील तरुण डॉक्टर दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची...
पुणे(प्रतिनिधि)--टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज (गुरुवारी) देहूमधून प्रस्थान झाले.देहुमध्ये दुपारी अडीच्या सुमारास पालखी पंढरपूरला जाण्यासाठी औपचारिक प्रस्थान ठेवले. 100 वारकर्‍यांच्या उपस्थितीत परंपरा जतन करीत मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा झाला. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे 336 वे वर्ष आहे. वारकर्‍यांनी केलेल्या ’ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने अवघा देऊळवाडा तल्लीन होऊन गेला...
पुणे--राज्य सरकारमधील मंत्र्यांची निष्क्रियता आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे महाविकास आघाडी सरकार हे आपल्या ओझ्यानेच पडणार आहे, त्याला दुसर कोणी पाडण्याची आवश्यकत नाही असे भाकीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवले आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विद्यार्थी गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण,...
पुणे -सायबर सुरक्षा प्रशिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था  व्हिजहॅक टेक्नॉलॉजी ने  पुण्याला प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांचे मुख्य केंद्र म्हणून  विकसित करण्याची सिद्धता केली आहे. देशात आणि  जगभरात उपलब्ध नोक-यांसाठी प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांची भरती पुण्यातून होऊ शकेल  अशी योजना व्हिजहॅक टेक्नॉलॉजीजने  आखली आहे. व्हिजहॅक तर्फे सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. हे...
पुणे-  विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून (१ जुलै) पीएमपीएमएल बससेवेची पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी बससेवा होती मात्र पुरेश्या प्रवासी संख्येअभावी बंद झाली होती.मात्र विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सोयीसाठी प्रा.डॉ. नितीन करमळकर यांच्या प्रयत्नातून या बससेवेचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष...