gtag('js', new Date());
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
पुणे- राज्यात खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.  या गोष्टी योग्य वाटत नाही. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू, असंही पयांनी म्हटलं आहे.ईडीच्या कारवायांबाबत बोलताना विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला...
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
पुणे-एखादी  व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद नसला तरी आम्ही त्याची सहकारी बँकांवर नियुक्ती करणार, असं रिझर्व्ह बँक म्हणत आहे. तो आमचा अधिकार आहे, असं  रिझर्व्ह बँकेकडून सांगितलं जात आहे. खरं तर एका विशिष्ट लोकांच्या हातात सहकारी बँकांची सूत्रे देऊन हळूहळू सहकार क्षेत्र आणखी दुबळे करण्याचं आणि  संपवण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा...
पुणे : वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती बरेचदा अनपेक्षितपणे उद्भवत असते,अशा स्थितीमध्ये आपले आर्थिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक ने बजाज फिनसर्व्ह हेल्थच्या हेल्थ-टेक विभाग असलेल्या बजाज फिनसर्व्हच्या सहकार्याने रूग्णांना सहजरित्या दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी बजाज फिनसर्व्ह हेल्थ ईएमआय कार्ड ही सुविधा सादर करण्यात आली आहे. या सेवेमुळे...
पुणे-‘द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी’ अशी ओळख असलेल्या ‘स्केचर्स’ने ‘गोरन रेझर एक्सेस’ ही धावण्यासाठीच्या बुटांची नवीन श्रेणी खास पुरुषांसाठी सादर केली आहे. ‘गोरन रेझर ३’ या श्रेणीच्या आधारावर ही नवीन श्रेणी बाजारात आणण्यात आली आहे. खास प्रशिक्षक व धावपटूंना धावण्याचा उत्तम अनुभव देण्याच्या दृष्टीने हे शूज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून आरामदायीपणा, जमिनीवर उत्तम पकड आणि...
पुणे – सासू-सासरे-मेव्हणा पत्नीला नांदण्यास पाठवत नाहीत आणि या सर्वांच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात हा प्रकार घडला आहे.शरद नरेंद्र भोसले (वय ३०) असे या आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.त्याने २८ ऑगस्ट...
पुणे- पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला जातपंचायतीकडून चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 16 मार्च 2018 पासून 1 सप्टेंबर 2021 या कालावधीत न्यू दत्त नगर वाकड आणि महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे घडला.याप्रकरणी सिताराम कृष्णा सागरे (33, रा. न्यू...