क्राईम
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांबाबत तसेच राजकीय नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट : गुन्हा दाखल
News24Pune -0
पुणे- मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट करुन त्यांची बदनामी करणार्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल मुळे असे फेसबुक प्रोफाईल नाव असलेल्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८,...
पुणे-मुंबई
बाळूमामांचे वंशज म्हणवणारा मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले अखेर पोलिसांच्या ताब्यात
News24Pune -
पुणे--स्वत:ला बाळूमामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्या विरोधात बारामतीत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर मनोहर भोसलेला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....
पुणे- पुण्यातली ससून रुग्णालयात एका महिलेने नर्सच्या वेशात येऊन तीन महिन्याच्या चिमुकलीला पळवून नेल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर रुग्णालयात गोंधळ उडाला. नर्सच्या वेशात आलेल्या एका महिलेने तिच्या पतीच्या मदतीने बाळाला पळवंल होते. पोलिसांनी तिच्यासह तिच्या पतीला अटक केली आहे. मूल होत नसल्याने त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुणे-मुंबई
सनई चौघडा अन् बॅन्डच्या मंगल सूरात मानाच्या पाचही गणपतींसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
News24Pune -
पुणे-- सनई चौघडा अन् बॅन्डचे मंगल सूर, रांगोळ्यांसहीत मंदिरांत तसेच उत्सव मंडपात केलेल्या आकर्षक सजावटीत, मात्र साध्यापद्धतीने यंदाही मानाच्या पाचही गणपतींसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर (ता.१०) शुक्रवारी झाली. कोरोनाचे निर्बंध असल्याने मंडळांच्या परिसरात दरवर्षीची गर्दी आज नव्हती. मंडळाचे मोजके कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबिय इतकेच उपस्थित होते.आनंदोत्सवात, प्रसन्ननेने...
पुणे--सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ पद्म विभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बंगाली साहित्य क्षेत्रातील प्रतिथयश संस्था कोलकाता स्थित ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.कलकत्ता येथे १९१८ मध्ये स्थापित, श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय आज देशातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे एक...
पुणे - हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. आपण सर्व हिंदूच आहोत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भागवत यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला.हन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो...














