पुणे-- बनावट मार्कशिट आणि सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.गणेश जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून पोलिसांनी बनावट कागदपत्रे आणि ते बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त केले आहे. या तिघांना...
पुणे— महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा अंदाज घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसं केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असं मत या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सध्या पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकारणात हालचाली दिसून येत आहेत. आगामी निवडणुकीमुळे महाराष्ट्र...
पुणे-डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी डॉ.मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले.पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या डॉ.मोरे यांनी पुणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. रोटरी,पर्वती नागरी कृती समिती,भगिनी हेल्पलाईन,सुखकर्ता प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे.त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय...
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, समर्थ आणि संपन्न भारताचे एक सुस्पष्ट चित्र डोळ्यासमोर ठेवून ते साकार करण्यासाठीअनेक नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुसंगत विचारसरणी आणि त्यांची अंमलबजावणी कुठलाही गाजावाजा न करता पण सातत्याने आणि विश्वासाने करत राहून त्या चित्राचे विविध आयाम समाजमनात, विचारात रुजविण्याचा प्रयत्न केला अशी अनेक नररत्न आपल्यापैकी अनेकांना...
क्राईम
वहिनीला फिरायला नेऊन शरीर सुखाची मागणी : तीने नकार दिल्यानंतर गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून
News24Pune -
पुणे-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्रासोबत मज्जा मारण्यासाठी स्वतःच्या वहिनीला नेवून, तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यास वाहिनीने नकार दिल्यानंतर गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मावळ येथील देहूरोड हद्दीत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर...
राजकारण
देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता : ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे--देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते करत नाहीत असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज्यात काय चाललंय याचीच माहिती नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला...













