gtag('js', new Date());
पुणे- महापालिका निवडणुकीसाठी जो प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे त्याला पक्षीय स्वरुप नसून तो.एकमताने घेतलेला निर्णय असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही एकत्र सत्तेत आहोत. चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जितके शक्य होईल, तितके आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे देखील यावेळी...
पुणे- काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून ती खाली येत आहे. अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्यासारखी मंडळी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिक नेटवर्क यांच्यावतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे डॉ. डी वाय पाटील...
पुणे- दररोज काही छोटेसे व्यायाम केल्याने जेष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण कमी करता येत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागातील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात गेल्या आठ वर्षांपासून वयस्क व्यक्तींसंदर्भात अभ्यास केला जात आहे. यामध्ये विविध विषयांवर सखोल अभ्यास केला जात आहे.आरोग्यशास्त्र विभागातील स्नेहल कुलकर्णी या...
1 ऑक्टोबर हा दिवस ‘युनेस्को’च्या ‘इंटरनशनल म्युझिक कौन्सिल’तर्फे ‘आंतरराष्ट्रीय संगीत दिन’ म्हणून साजरा केला जातो. ह्या निमित्ताने संगीताचे सादरीकरण, शिक्षण, प्रसार इ. अनेक बाबींवर विचारपूर्वक कृती केली जाते. हेच उद्दिष्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ललित कला केंद्र गुरुकुल’ अक्षरश: साकार करत आहे. संगीतशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ‘ललित कला केंद्रा’तील संगीत शिक्षणाचा व केंद्राच्या आजवरच्या प्रवासाचा...
पुणे : पुणे शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे.या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले  असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त...
पुणे--“जे गेले त्यांच्या विषयी चिंता नाही. शिवसेनेतून अशी अनेक लोक गेलेले आहेत. मातब्बर गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे हा खरा इतिहास आहे. नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ गेले तरी काही फरक पडला नाही. कालचे आलेले गेले तर त्याने काय फरक पडणार आहे. हे तुम्ही आम्ही उभे केलेले भस्मासुर आहेत,”...