पुणे—उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील शेतकरी महात्मा गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर गाडी चालवण्यात आली. उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अशा गोष्टींवर बोलत नाही. महिलांवर बलात्कार झाला, तेव्हाही ते काही बोलले नाहीत. त्यामुळे मला याचे आश्चर्य वाटत नाही असा उपरोधिक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला....
पुणे—मान्सूनने (नैर्ऋत्य मोसमी वारे) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत.यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपुर्ण भारत व्यापलेल्या मान्सूनने सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम...
पुणे-मुंबई
शशिकांत पवार यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्ष पदाचे अधिकार गोठविले – राजेंद्र कोंढरे : मराठा महासंघ वाद चिघळला
News24Pune -
पुणे-अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी काही गैरप्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्ष पदाचे सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठविले आहेत. त्यामुळे त्यांना पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका बरखास्त करण्याचा अथवा बडतर्फ करण्याचा अधिकार घटनेप्रमाणे नाही. तसेच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व गोठविलेले अधिकार एकमताने महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आज...
पुणे- जागतिक निसर्ग दिनाचे औचित्य साधून व लायन्स ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने पानशेत - वांजळवाडी येथे निसर्गपुरक देशी झाडे लावण्यात आली. लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबर सेवा सप्ताहा चे आयोजन करण्यात येते त्याअंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम च्या वतीने पानशेत येथील वांजळवाडी या गावात जांभूळ,...
पुणे - लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने पानशेत भागातील कुरण व सोनापूर येथील आदिवासी कातकरी कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.'एक घास'- वंचितांसाठी हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत लायन्स क्लबच्या वतीने रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अन्नधान्य वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. किटमध्ये साखर, कांदापोहे, खोबरे,मिरची पावडर, हळदी...
महाराष्ट्र
पुण्यात लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढले
News24Pune -
पुणे— पुण्यात करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.पुण्यात दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण हे पहिल्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं “पुणे शहरात करोनाबाधित होण्याचा दर...














