gtag('js', new Date());
Pune Police No Drugs Volunteer Campaign
पुणे(प्रतिनिधी): युवकांचा सहभाग आणि संस्थात्मक सहकार्य यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त भवितव्य घडविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पुणे पोलीसांकडून मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, आझम कॅम्पस येथे ‘नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम लष्कर पोलीस ठाणे, आवामी महाज आणि पद्मपाणी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून, युवकांमध्ये वाढत चाललेल्या...
ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि अंजली तागडे यांना 'कै. राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार' जाहीर
पुणे(प्रतिनिधी)--साप्ताहिक विवेकचे माजी संपादक कै. राजाभाऊ नेने यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा प्रतिष्ठित 'कै. राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि अंजली तागडे यांना जाहीर करण्यात आला आहे.पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी विवेकतर्फे दरवर्षी हा सन्मान प्रदान केला जातो. सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वडाळा येथील 'चंचल स्मृती' हॉलमध्ये आयोजित...
Zydus Pinkathon Pune brought together over 4500 women at the AFMC Ground on Sunday
पुणे(प्रतिनिधी)-- पुणे शहराची क्रीडा संस्कृती आणि महिलांचा अदम्य उत्साह यांचे दर्शन घडवत, सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'झायडस पिंकॅथॉन पुणे'चा सोहळा रविवारी अत्यंत दिमाखात पार पडला. पुण्याच्या एएफएमसी (AFMC) मैदानावर पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण होते. समाजातील सर्व स्तरांतील ४५०० हून अधिक महिलांनी एकत्र येत आपल्या आरोग्याला आणि सुदृढतेला प्राधान्य देण्याचा निर्धार केला. या ऐतिहासिक पुनरागमनाने पुण्याच्या धावण्याच्या संस्कृतीला नवी ऊर्जा दिली...
Spirit of Pinkathon 2026 Mumbai to Pune Run
पुणे(प्रतिनिधी)--चिकाटी, कणखरपणा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्साह पुन्हा एकदा सजीव झाला आहे; 'स्पिरिट ऑफ पिंकॅथॉन'च्या (Spirit of Pinkathon) सहाव्या पर्वाचा शुभारंभ झाला असून, यामध्ये मुंबई ते पुणे असा १६० किलोमीटरचा धावण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शर्यत २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू झाली आणि तीन दिवसांच्या कालावधीत ४ एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील एएफएमसी...
पुणे हिंदू संमेलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी
पुणे- "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असताना, आज केवळ संघटना वाढवणे हे ध्येय नसून समाजापुढील 'फेक नरेटिव्ह' आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांसारख्या ('डेमोग्राफिक चेंजेस') गंभीर आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने जात-पात विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे," असे  प्रतिपादन चारुदत्त गंधे यांनी केले.सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवती नगर परिसरात आयोजित भव्य 'हिंदू संमेलनात' ते मुख्य वक्ते...
१६०० मीटर धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बुलढाण्यातील पुरुषोत्तमचे खाकीचे स्वप्न अधुरे
पुणे(प्रतिनिधी)--पुण्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, १६०० मीटर धावण्याची मैदानी चाचणी देत असताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुरुषोत्तम बारकुल (रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, ही घटना शनिवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली.पुणे शहर पोलीस दल आणि कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी गेल्या...