पुणे-मुंबई
आरएसएस शताब्दी वर्ष: पुण्यात ‘धर्माचार्य परिषद’ संपन्न; ‘पंचपरिवर्तना’तून राष्ट्रउभारणीचा संकल्प
News24Pune -0
पुणे: "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली १०० वर्षे देशामध्ये समाज संघटन, जागृती आणि सेवा कार्यात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघाच्या कार्याचा परिचय पोहोचणे आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यात संवाद व समन्वय वाढणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'विद्यापीठ भाग' व 'धार्मिक श्रेणी संपर्क विभाग' यांच्या वतीने...
महत्वाच्या बातम्या
नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, भारताच्या राजकीय पटलावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले जात आहे. 'पॉलिटिकल पॉवर इज की टू सोशल प्रोग्रेस' या डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा धागा पकडून, केंद्र सरकार 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज झाले असल्याची माहिती खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, प्रियांका...
*पुणे:* आपल्या चविष्ट बाकरवडीसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’ या अग्रगण्य संस्थेने उत्पादनात आधुनिकतेची कास धरत भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ हा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १६ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती चितळे परिवारातील चौथी पिढी आणि संस्थेचे भागीदार इंद्रनील व केदार चितळे यांनी...
महत्वाच्या बातम्या
Asha Bhosale : सुरांच्या पलीकडची ‘आशा’: संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून निघालेलं एक सुवर्णलेणं
News24Pune -
भारतीय संगीत क्षेत्रातील एक तेजस्वी तारा, ज्याने सात दशकांहून अधिक काळ आपल्या सुरांनी जगाला मंत्रमुग्ध केले, त्या आशा भोसले आज आपल्यात नाहीत. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपल्या गायकीची मोहोर उमटवणाऱ्या आशाताईंच्या निधनाने केवळ मंगेशकर कुटुंबच नाही, तर संपूर्ण कलाविश्व पोरके झाले आहे. मात्र, ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांना आनंद दिला, त्या आवाजाच्या मालकिणीने पडद्यामागे सोसलेल्या वेदना आणि केलेला संघर्ष...
पुणे(प्रतिनिधी)--वडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे प्रदूषण आणि अपघातांची मालिका सुरू असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. हे प्लांट्स तातडीने येथून हलवावेत अशी मागणी खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजासिटी, मधुकोष...
महत्वाच्या बातम्या
इराण-अमेरिका युद्धात २ आठवड्यांचा युद्धविराम : आशियाई शेअर बाजारात मोठी उसळी
News24Pune -
गेल्या दीड महिन्यांपासून तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत वावरणाऱ्या जगाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील भीषण संघर्षाला पूर्णविराम देणारी एक ऐतिहासिक घडामोडी घडली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या 'सीझफायर'ची (युद्धविराम) अधिकृत घोषणा केली आहे. या एका निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल २५ टक्क्यांची घसरण झाली असून, ठप्प झालेली 'हॉर्मूझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली...














