पुणे—पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi )यांनी सर्वसामान्य नागरिकांचं भल केलं आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करण्याची गरज नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrkant patil ) व्यक्त केला.ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. सध्या महाविकास आघाडीच्या...
पुणे-मुंबई
भावगीते, लावणी, गोंधळ, देशभक्तीपर गाणी व हास्यकल्लोळात पिंपळे गुरवमधील रसिक निघाले न्हाऊन
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--भक्तिगीते, भावगीते, लावणी, गोंधळ, देशभक्तीपर मराठी हिंदी गाणी, निखळ विनोद, टाळ्या, शिट्ट्या यामुळे पिंपळे गुरवमधील रसिक अक्षरशः हास्यकल्लोळात न्हाऊन निघाले. निमित्त होते नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे आयोजित दिवाळी पहाटचे. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय गायक हिम्मत कुमार पंड्या, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका शीर्षक गीत...
पुणे-मुंबई
गायिका उत्तरा केळकर, अश्विनी मिठे व गायक विनल देशमुख यांच्या गाण्यांनी पिंपळे गुरवकर मंत्रमुग्ध
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)-- प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर, गायक विनल देशमुख आणि गायिका अश्विनी मिठे यांच्या स्वरांनी सजलेला कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट' कार्यक्रम पिंपळे गुरवमधील निळू फुले नाट्यगृह येथे पार पडला. प्रकाशाचा उत्सव असलेल्या भारतीय परंपरेतील सगळ्यात मोठ्या अर्थात दीपावलीचे स्वागत या कार्यक्रमाने झाले. हा कार्यक्रम जेवढा सुरेल ठरला, तेवढाच खुमासदार हाेता. जुन्या आठवणींचा पट...
पिंपरी(प्रतिनिधी)--पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असून, दिग्गज गायिका रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दिवाळी पहाटचे सर्व कार्यक्रम पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दि. २३, २४ व २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत, अशी माहिती आयोजक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप...













