gtag('js', new Date());
पुणे- हर घर सावरकर समिती तर्फे "हर घर सावरकर" अभियानांतर्गत  "मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी" हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २७ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख...
पुणे- सिंहगड आणि परिसरात प्राचीन कालीन मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत. सिंहगड आणि परिसराच्या इतिहास आणि पुरातत्वच्या संशोधनात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. नंदकिशोर मते यांनी याचा शोध लावला आहे. डॉ. मते यांनी याच विषयावर शोधनिबंध, डेक्कन कॉलेजला सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.याबाबत...
पुणे- देशभक्तीने परिपूर्ण अशा काही काव्यरचना, सावरकरांच्या काही अजरामर कविता, संवाद आणि स्वगतं यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना मातृतूल्य असणा-या, सतीसावित्री सारख्या, त्यांच्या वहिनी, येसूवहिनी यांच्यातील दिर भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलगडून दाखविणारा तसेच येसूवहिनींच्या मनांत त्यांच्या तेजस्वी दीराबद्दल काय भावना होत्या हे विशद करणाऱ्या, ‘मी,,,येसूवाहिनी’ या हृद्य सांगितिक अभिवाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतींत झपाट्याने क्रांती घडवून आणणाऱ्या तांत्रिक प्रगतीने एकविसाव्या शतकातील शाश्वत आर्थिक विकासाला चालना दिली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीयरीत्या परिवर्तन झाले आहे. सरकारने डिजिटलीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे साध्य झाले आहे. भारतात सध्या इंटरनेटचे 140 कोटी वापरकर्ते आहेत आणि भारत जागतिक पातळीवर इंटरनेटचा वापर...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पुणे- राज्यातील काही मंदिरांमध्ये कुठले कपडे घालून मंदिरात यावे अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "आम्ही शालेय जीवनात असताना दहावी पर्यंत आम्हाला हाफ पॅन्टवर जावं लागत होतं. लहान मुलांनी हाफ पॅन्ट घातली म्हणून मंदिरात प्रवेश नाही ही कुठली पद्धत काढली आहे? कोणत्या देवाने सांगितल की मुलं अर्ध्या...
पुणे— हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवून पाकिस्तानला (pakistan) गुप्त माहिती दिल्याच्या आरोपावरून एटीएसकडून (ats) अटक करण्यात आलेले पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) चे संचालक प्रदीप कुरुलकर (pradeep kurulkar) यांचे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जर कुणी काम करत असेल तर त्याला माफी...