पुणे- महाराष्ट्रातील नामवंत, मनस्वी व जेष्ठ कला दिग्दर्शक (Art Director) स्व. नितीन चंद्रकांत देसाई (NItin Chandrkant Desai) यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या ॲाडीओ क्लिपच्या माध्यमातुन एक प्रकारे आत्महत्येस कारणीभुत ठरणारी परिस्थितीच एक प्रकारे विषद केली आहे. हे धक्कादायक व व्यवस्थेपुढे हतबलता विषद करणारी घटना असुन, महाराष्ट्राच्या सांस्कृतीक अस्मितेला खच्ची करणारी आहे. त्यामुळे या आत्महत्येची व ११ ॲाडीओ क्लीप...
पुणे-- सहकार खात्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या एका पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात येणार आहे. अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृह आणि सहकार खातं आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन हे फक्त निमित्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या पाठोपाठ अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर येत...
पुणे—दिल्लीच्या एका महिलेने पुणे विमानतळ (Pune Airport) बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.(Woman threatens to blow up Pune airport with bombs)नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा...
राजकारण
राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगितीनंतर राहुल गांधींच्या खासदारकीचे काय होणार? राहुल २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील का?
News24Pune -
नवी दिल्ली – कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने (High Court) राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र, आज( शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयाकडून(Supreem Court) राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला...
पुणे (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले. (The responsibility of Mahavijay 2024 is on the shoulders...
पुणे(प्रतिनिधी)--ज्येष्ठ साहित्यिक (Senior Literar), प्रसिद्ध निसर्ग कवी Nature Poet), माजी आमदार ना. धों. महानोर (N. D. Mahanor) यांचे आज (गुरुवार दि. 3 ऑगस्ट) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात (Ruby Hall Clinic)सकाळी साडेआठ वाजता दुःखद निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच...














