gtag('js', new Date());
पुणे-  महाराष्ट्र शासन, (Maharashtra Govt.) सोमेश्वर फाऊंडेशन (Someshvar Foundation) आणि निरामय फाऊंडेशन (Niramay Foundation) मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले....
Ajitdada is your right place
पुणे—अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यक्रमात माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात,  हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि एकच हशा पिकला. (Ajitdada is...
The way Nemade is glorifying Aurangjeb is wrong)
पुणे—'आपल्याकडे लोकशाही असून प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की ज्याला जे वाटेल त्याने ते बोलावे. भालचंद्र नेमाडे (BHalchandra Nemade) हे ज्येष्ठ साहित्यिक (Senior Literary) आहेत. पण ते ज्या पद्धतीने औरंगजेबाचे (Aurangjeb) उदात्तीकरण करत आहेत ते चुकीचे आहे. ते हे सगळे प्रसिद्धीसाठी तर करत नाही ना?', असा सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish...
There should not be a single sugar factory in Maharashtra which does not make ethanol
पुणे- ''इथेनॉल (Ethenol) न बनविणारा एकही साखर कारखाना (Sugar Factory) महाराष्ट्रात असता कामा नये'' असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी येथे दिले. यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा केंद्र सरकार देईल.  सहकारातल्या नफ्यावर शेतकऱ्यांचा अधिकार असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (There should not be a single sugar...
The investigation of four terrorists revealed the plot of bombings across the country
पुणे- घातपात प्रकरणी एटीएसने ( Ats) चार दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यावर त्यांना विशेष अतिरिक्त न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संबधित चार आरोपींच्या पोलीस कोठडीत ११ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. यावेळी एटीएस अधिकाऱ्यांनी चार दहशतवाद्यांच्या चौकशीत ते इसिस...
पुणे- यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष असून या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ‘होन’ हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Shivakaleen 'Hon' will be published as a souvenir)