मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निकटचे उद्योगपती गौतम अदानी( Gautam Adani) यांच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर परदेशात गेले आणि ते पुन्हा भारतात आले. त्या पैशातून अदानी यांचे विविध प्रकल्प उभे केले जात आहेत असा आरोप कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. हा पैसा कुणाचा आहे? (Whose money is...
क्रीडा
खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
News24Pune -
पुणे -महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले.महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१...
पुणे- सोलापूरमधल्या सांगोला तालुक्याचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख करीत आहेत. (The movie 'Karmayogi Abasaheb' is coming on the life of Ganpatrao Deshmukh)या...
पुणे -युगा स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या देशातील अग्रगण्य स्पोर्टिंग कंपन्यांपैकी एक, प्रो-रोल बॉल—इंडियाज प्रीमियर हाय-स्पीड लीगच्या बहुप्रतीक्षित सीझन-१ मध्ये सहभागी होणार्या आठ संघांचे लोगो आणि जर्सीचे अनावरण केले. आयटीसी ग्रँड सेंट्रल, परेल, मुंबई येथे झालेल्या अॅक्शन-पॅक इव्हेंटमध्ये प्रो रोल बॉल लीगच्या संबंधित आठ फ्रँचायझी मालकांनी लोगो आणि जर्सीचे अनावरण केले.(Yuga Sports and Entertainment unveils logos for...
पुणे-मुंबई
कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांचा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा
News24Pune -
पुणे-कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांचा वर्धापन दिन कार्यक्रम आज गरवारे कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये उत्साहाने पार पडला. यानिमित्ताने दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय पाष्टे, संचालक, डायमंड बूक सेंटर, पुणे आणि ह.भ.प. श्री. वसंतराव मोरे - संस्थापक अध्यक्ष,...
महाराष्ट्र
कांद्याच्या निःशुल्क आयातीस परवानगी देऊन मोदी सरकार कांदा ऊत्पादक बळीराजास देशोधडीस लावत आहे – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे - कांदा ऊत्पादक शेतकरी (onion producer Farmer) पडत्या भावामुळे मुळात नुकसानीत होता. त्यास पुरेशी सबसिडी सरकार पुरेसा काळ देऊ शकले नाही. मात्र जेंव्हा त्यास निर्यातीद्वारे नुकसान भरुन येण्याजोगे दर मिळण्याची परिस्थिती तयार होताच सरकारने ४०% निर्यात शुल्क (Export Charges) लावुन शेतकऱ्यांना निर्यातीद्वारे मिळणाऱ्या दरापासुन देखील वंचित ठेवले. तर आता निःशुल्क आयातीस (free of charge...














