gtag('js', new Date());
All India meeting of Sanskar Bharati concluded in Pune
पुणे- सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‌‘संस्कार भारती‌’ या संस्थेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक मार्केट यार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे संपन्न झाली. याचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते झाले.   विदुषी प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक सांस्कृतिक आक्रमणे होत आहेत....
After a gap of 25 years, Shraddha Chopde won the gold medal for the state in the national open judo tournament
पुणे -दिनांक 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान जयपूर (jaypur) येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत (Open National Judo Tournament) छत्रपती संभाजीनगरच्या (chatrapati Sambhajinagar) श्रद्धा चोपडेने (Shraddha Chopade) तब्बल 25 वर्षांच्या कालावधींनंतर राज्याला सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले. 52 किलोखालील गटात मिळवलेले हे पदक गोवा येथे नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या नॅशनल गेम्सच्या पार्श्वभूमीवर...
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाहीये
पुणे(प्रतिनिधि)— अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांशी माझी चर्चा झाली असून, केवळ दबावामुळे त्यांनी तिकडे जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मनाने ते पवारसाहेबांसोबतच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे केला.  पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांशी माझी...
The layers of human life are revealed through stories
पुणे : "उत्तम निरीक्षण, विपुल शब्दसंग्रह व अनुभवविश्व समृद्ध असेल, तर वाचनीय साहित्याची निर्मिती होते. अनुभवांतून उतरलेल्या कथांमधून मानवी जीवनाचे पदर उलगडतात. लघुकथासंग्रह अल्पाक्षरी असला, तरी अर्थबहुल असल्याने यातील कथा, मानवी जीवनाचे दर्शन घडवितात," असे मत लेखक व वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी व्यक्त केले. (The layers of human...
Pariva Pranati got emotional while portraying a character fighting breast cancer in the serial 'Wagle Ki Duniya
मुंबई: सोनी सब वरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से ही एक कौटुंबिक मालिका आहे. यामध्ये सामान्य माणसाचा त्याच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांशी सुरू असलेला लढा दाखवला आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, वंदनाला (परिवा प्रणती) स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यावरील उपचार सुरू करण्यात आले आहेत. कर्करोगाशी आपले भय...
Sony Entertainment Television's India's Best Dancer Season 3 crowns 'Contemporary King' Samarpan Lama's Shiri
पुणे- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या त्यांच्या स्वतःच्या फॉरमॅटने, त्यातील स्पर्धकांची प्रतिभा, डान्स फॉर्ममधील वैविध्य आणि दर्जेदार मनोरंजन यांच्या बळावर देशाला थिरकायला लावले आहे. या सीझनमध्ये देशातील काही अप्रतिम डान्सर्स या मंचावरून प्रेक्षकांच्या समोर आले आणि त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले. अखेरीस फिनाले नंबर 1 मध्ये टॉप 5 स्पर्धकांमधील अटीतटीच्या चुरशीनंतर समर्पण लामा हा...