पुणे-मुंबई
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा : २८ ऑक्टोबरला कॅन्डल मार्च
News24Pune -0
पुणे—मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पाठिंबा जाहीर केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती समन्वयकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर...
पुणे-मुंबई
रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात : ५६ नगरांमध्ये काढण्यात आले संचलन
News24Pune -
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी रा.स्व. संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५६ नगरांमधून सघोष संचलने काढण्यात आली. नऊ भागातील विविध ५६ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण अकरा हजारांहून अधिक पूर्ण गणवेषातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.दरम्यान सूस, धानोरी, लोणी काळभोर,...
पुणे-मुंबई
कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ २०२३ पुरस्कार जाहीर
News24Pune -
पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ' ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक...
पुणे-मुंबई
मनविसेच्या वतीने जय श्रीराम राजा राम.. च्या जयघोषात ‘शैक्षणिक भ्रष्टाचारा’च्या रावणाचे दहन
News24Pune -
पुणे : जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम राजा राम.. च्या जयघोषात 'शैक्षणिक भ्रष्टाचारा'चा रावण आज दहन करण्यात आला. मातृशक्ती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोथरूड येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदान, उजवी भुसारी कॉलनी येथे हा रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थी व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा...
पुणे-मुंबई
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार वृक्षमित्र अरुण पवार यांना प्रदान
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)- हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र व उद्योजक अरुण पवार यांना प्रदान करण्यात आला. वृक्षमित्र अरुण पवार यांनी तो सपत्नीक स्वीकारला. दरम्यान, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विलास आप्पा कामटे यांनी गणपतीची मूर्ती देऊन अरुण पवार यांचा सत्कार केला.हिंदू स्वाभिमान...
पुणे-मुंबई
अरविंद एज्युकेशन सोसायटीतर्फे नवरात्रोत्सवात भोंडला, थुंकीमुक्त रस्ता अभियान,पर्यावरण जनजागृती
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)-- अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन, ज्युनिअर कॉलेज व लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला, सांगवी परिसरातील विविध मंडळामध्ये 'थुंकीमुक्त रस्ता अभियाना'ची जनजागृती, देवीची आरती, पर्यावरण संवर्धनावर आधारित पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.परंपरेनुसार हत्तीच्या मूर्तीचे व रेखाटन केलेल्या हत्तीच्या चित्राचे पूजन...














