gtag('js', new Date());
This year's Young Artist and Young Entrepreneur Award to Sankarshan Karhade and Makarand Joshi
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, कवी संकर्षण क-हाडे आणि त्रिमूर्ती आॅटोडेको कॉम्पोनन्टस प्रा. लि....
introducing Arya in Sony Entertainment Television's 'Dabangi – Mulgi Ai Re Ai'
मुंबई- विविध पार्श्वभूमीतून आलेल्या अविस्मरणीय पात्रांच्या कथा सादर करण्यात नेहमी आघाडीवर असणारी  सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ या आपल्या मालिकेतून एका आर्या नामक चुणचुणीत आणि निडर मुलीचा परिचय प्रेक्षकांना करून देणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होत असलेली ही मनोरंजक मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रसारित...
Top 15 contestants of Indian Idol season 14 enter grand 'home' this week
मुंबई- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो म्हणजे देशातील होतकरू गायकांना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी मिळालेला राष्ट्रीय मंच आहे. इंडियन आयडॉलच्या 14 व्या सीझनच्या अलीकडेच झालेल्या थिएटर फेरीत यंदाच्या सर्वोत्तम 15 स्पर्धकांची निवड झाली आहे. आता एक पाऊल पुढे जाऊन हे 15 स्पर्धक आपल्या गायन कौशल्याने मंच जिंकून घेण्यासाठी सरसावले आहेत. या आठवड्यातील...
Publication of the 1200-page biographical book Brahmin Ratne
पुणे - आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे गेल्या सुमारे २२५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा- या कर्तृत्त्ववान अशा ७०० हून अधिक राष्ट्रकायार्साठी समर्पित ब्राह्मण व्यक्तिमत्वांचा समावेश असलेला ब्राह्मण रत्ने हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. रविवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या...
Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away
पुणे- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर  यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ  येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. (Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away)दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं...
Installation of Pandava Idols, Swargarohan Mahadwar and Vishwashanti Hour at Badrinath Dham, Mana Village, Uttarakhand on the historic 'Swargarohan Marga'
पुणे- माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंड येथील माणा गावात श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धाम/मंदिर, ऐतिहासिक स्वर्गारोहण मार्गावर ‘पांच पांडवांच्या भव्य मूर्ती, स्वर्गारोहण महाद्वार व विश्वशांती घंटेची स्थापना करण्यात आली. अशी माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी एमआयटीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.एमआयटीच्या वतीने भारताच्या प्रथम गावाच्या प्रवेशाजवळ...