महाराष्ट्र
‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, – फडणविसांचा जितेंद्र आव्हाडांना टोला
News24Pune -0
Devendra Fadnavis ; “जितेंद्र आव्हाड(Jitendra Avhad) यांचे वक्तव्य मुर्खपणाचे होते. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम (Prabhu Shriram) हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे(Bahujans), अभिजनांचे(Abhijans), आदिवासींचे(Tribals), दलितांचे (Dalits)अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी (Veg) होते की मांसाहारी (Non Veg), या विषयात पडण्याची गरज नाही. ज्यांची...
Gangster Sharad Mohol murder : पुण्यातील (Pune) गॅंगवॉरने (Gangwar) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील (Kothrud) सुतारदरा(Sutardara) परिसरात दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Gnagstar Sharad Mohol) याच्यावर गोळीबार(firing ) करण्यात आला. गोळीबारात मोहोळला तीन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू...
Indrayani River - मागील दोन दिवसांपासून इंद्रायणी नदी (Indrayani River) फेसाळली आहे. रसायनमिश्रित Chemical Mix) पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी (Dirty water) नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी (Indrayani River) प्रदूषणाच्या ( pollution) विळख्यात अडकली आहे. यावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे...
State Backward Classes Commission :पुण्यामध्ये गुरुवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक झाली. मात्र, या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) सर्वेक्षणाबाबत काय निर्णय घेण्यात आले याबाबत आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे(Sunil Shukre) आणि आयोगाच्या इतर सदस्यांनी बोलण्यास नकार दिल्याने आयोगावर कोणाचा दबाव आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आयोगावर...
Pankaja Munde : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या ( sugarcane worker ) मजुरीमध्ये (Wages) ३४ टक्के (९२ रुपये) वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार(Sharad Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर गुरुवारी येथील साखर संकुलमध्ये(Sakhar Sankul) झालेल्या अखेर तोडगा निघाल्याने उसतोड कामगार(Shugarcane Worker) संघटनांनी कोयता बंद आंदोलन(Koita Bandh Movement) टळले आहे....
Podcast
स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ४ : जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्व
News24Pune -
Ayodhya : अयोध्या नगरीतील(Ayodhya city) शरयू नदीच्या(Sharayu River) काठावरचा परिसर जैन धर्मियांच्या (Jain religion) दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण जैन पंथातील २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव(Adinath Rishabhadev)यांच्यासह अजितनाथ(Ajitnath) , अभिनंदननाथ(Abhinandannath), सुमतीनाथ(Sumatinath) व अनंतनाथ(Anantnath) अशा एकूण पाच तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला असे जैन ग्रंथ (Jain texts) सांगतात. दिगंबर(Digambar) व श्वेतांबर(Shwetambar) या दोन्ही जैन पंथांचे मठ...














