पुणे-मुंबई
पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनाचे आयोजन
News24Pune -0
पुणे- वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधी मध्ये पिंपरी—चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ७००० हून अधिक विक्रेते, वितरक, अधिकृत परवानाधारक यामध्ये सहभागी होणार आहेत तर ३०००...
महाराष्ट्र
भारतास जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या, कपील देव – महेंद्रसिंह धोनींना अंतिम ‘विश्वचषक स्पर्धे’ पासुन दुर ठेवणे खेदजनक- गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- अहमदाबाद (गुजरात) मधील ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम’चे नामकरण झालेल्या “नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये”, नुकत्याच झालेल्या ‘भारत विरुध्द ॲास्ट्रेलीया वर्ल्ड कप क्रिकेट’च्या सामन्यास’, भारतीय क्रीकेटला जगात सर्वोच्च स्थानी नेणाऱ्या ‘भारतीय संघाचे माजी कप्तान कपील देव, महेंद्रसिंग धोनी इ.सह जगज्जेतेपद मिळवणाऱ्या ‘भारताच्या गौरवशाली क्रीकेटपटुंना निमंत्रित न करणे’ हा एकप्रकारे त्यांचा अवमान असुन, भारताचा जागतिक लौकीक वाढवणाऱ्या क्रिकेटपटुं...
महाराष्ट्र
शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणारे नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (ncp) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणारे प्राध्यापक नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांच्या तोंडाला शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान, प्राध्यापक नामदेव जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित...
पुणे- मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. परंतु, आरक्षणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागणार असून, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी येथे दिली. मराठा व ओबीसी एक राहिले पाहिजेत. मात्र, छगन भुजबळ यांची विधाने दोन समाजात...
पुणे - राज्य मागासवर्ग आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे कोणी बाहेर आंदोलने केली, उपोषण केले वा अमुक दिवसांत-मुदतीत आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली, तरी यावर न्यायव्यवस्था आणि आयोग काम करत नाही. मराठा समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत किती मागासलेपण आहे, हे सिद्ध करण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबतही अद्याप सांगता येणार नाही, असे राज्य मागासवर्ग...
क्रीडा
भारताने वर्ल्ड कप जिंकला तर अॅस्ट्रोटॉकच्या युजर्सना मिळणार 100 कोटी – ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांची घोषणा
News24Pune -
Cricket world cup 2023 - ‘वर्ल्ड कप 2023’ मध्ये सलग 10 विजय मिळवत फायनल मध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाची लढत उद्या (रविवारी) ऑस्ट्रेलियाबरोबर रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यान होणाऱ्या या अत्यंत उत्कंठावर्धक लढतीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. अशातच 'अॅस्ट्रोटॉक'चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी मोठी घोषणा केली आहे. जर भारताने वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली...














