gtag('js', new Date());
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
Pune Metro - राज्यातील तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प(Metro Project) सुरू असताना नागपूर(Nagpur) आणि मुंबई(Mumbai) शहराला एक न्याय आणि पुणे(Pune) शहराला एक न्याय असा दुजाभाव राज्य सरकार (State Govt.) करत असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी(Gopaldada Tiwari) यांनी केला आहे. निधी अभावी पुणे मेट्रोचे (Pune Metro) काम संथगतीने चालले असल्याचे पालकमंत्र्यांचे निदर्शनास कसे येत...
(Prime Minister Modi will inaugurate the new airport and railway station today)
A new chapter of development is being written in Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिर (Shriram Temple) आणि त्यांचे उद्घाटन हा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय झाला आहे. धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात सर्व आधुनिक बाबींवर सुविधा...
Akhil Bhartiya Marathi Natya Sanmelan
Akhil Bhartiya Marathi Natya Sanmelan :-  मराठी रंगभूमी (Marathi Theatre) समृद्ध होत गेली. सुरवातीस प्रामुख्याने मुंबई(Mumbai), पुणे(Pune) व नाशिक(Nashik) या महाराष्ट्राच्या (Maharashtra) पश्चिम भागात (Western Region) नाटक संस्कृती (Theater Culture) अधिक रुजली आणि वाढली. स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी नाट्य संस्कृती पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भ(Vidarbh) , मराठवाडा(Marathwada), कोकण(Kokan) अशी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली. महानगरपालिका (Mahapalika) व राज्य शासन...
Koregaon Bhima Shaurya Diwas
Koregaon Bhima Vijayastambha--कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ (Koregaon Bhima Vijayastambha)अभिवादन सोहळा येत्या १ जानेवारीला शौर्यदिनी (bravery day) होत असून, त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या कार्यक्रमासाठी सोमवारी होणारी गर्दी विचारात घेता परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार(Ritesh Kumar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
Donation of Rs 5 Crores from Gujarat Government for the construction of the next phase of Shiv Srishti
Shiv srishti -- कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या (Maharaja Shiv chatrapati Pratishthan) वतीने न-हे - आंबेगाव (Narhe - Ambegaon) येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला (Shiv srishti) गुजराथ सरकारकडून (Govt. Of Gujrath) ५ कोटी रुपयांची देणगी गुरुवारी सुपूर्त करण्यात आली. (Donation of Rs 5...
If you want to show Mardumaki, go to Delhi and show it
Amol Kolhe's challenge to Ajit Dada | शेतकरी (Farmer ) व जनेतच्या (Public)  हितासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे सांगणाऱया अजितदादांनी(Ajit Dada ) आता शेतकऱयांचे प्रश्न सोडून दाखवावेत, असे आव्हान राष्ट्रवादीचे(ncp)  नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी(Dr. Amol Kolhe)  उपमुख्यमंत्री (dcm) अजित पवार(Ajit Pawar )  यांना बुधवारी येथे दिले.  जुन्नर (Junnar येथून डॉ. कोल्हे...