पुणे-मुंबई
#Governor Ramesh Bais : प्राथमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील -राज्यपाल रमेश बैस
News24Pune -0
Governor Ramesh Bais | New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणात (New Education Policy) उच्च शिक्षणाला (Higher Education) प्राधान्य देण्यात आले असून, देशातील प्राथमिक(Primary), माध्यमिक (Secondary) आणि उच्च माध्यमिक(Higher Secondary) शिक्षणातही रचनात्मक बदल (Constructive change in education) करावे लागतील, असे मत राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais) यांनी बुधवारी व्यक्त केले. (Structural changes have to...
पुणे-मुंबई
#Shriram Rangi Rangale: ‘श्रीराम रंगी रंगले’ उत्सवात होणार जल्लोष स्वप्नपूर्तीचा : प्रभू श्रीरामाची १०० फूट भव्य रांगोळी साकारली जाणार
News24Pune -
Shriram Rangi Rangale | 100 feet grand Rangoli of Lord Sri Rama : प्रभू श्रीरामाची (Prabhu Shriram) १०० फूट भव्य रांगोळी(Rangoli), रामचरित्रावर(Ram Charitra) अखंड गायन-भजन- नृत्य(Singing-Bhajan-Dancing) सादरीकरण, श्री रामायणावरील (Shri Ramayan) १२५ चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम खिचडी प्रसाद वाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती-पुस्तके-गौ साहित्याचे प्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांनी 'श्रीराम रंगी रंगले'(Shriram Rangi Rangale)उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष...
महाराष्ट्र
#Abdul Sattar : आमच्यासारखाच निर्णय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबतही लागेल- अब्दुल सत्तार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--जेवढे संख्याबळ आमच्याकडे होते, तेवढेच संख्याबळ अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्यासारखाच निर्णय अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीबाबतही(NCB) लागेल, असा विश्वास राज्याचे अल्पसंख्यांक आणि पणनमंत्री(Minister of Minorities and Marketing) अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. हातकणंगलेच्या(Hatkanagle) जागेवर शिंदे गटाचे धैर्यशील माने(Dhairyashil Mane) हे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) देण्याचा प्रश्नच...
पुणे-मुंबई
#Governor Ramesh Bais : भारताच्या परिवर्तनात युवा पिढीची महत्वाची भूमिका – राज्यपाल रमेश बैस
News24Pune -
Governor Ramesh Bais | ADYPU: भारताला (India) विकसनशील राष्ट्रापासून ते विकसित राष्ट्र (Developed Country) हे परिवर्तन पाहण्याची आणि त्यात योगदान देण्याची युवा पिढीला (Young Generation) मोठी संधी आहे व या परिवर्तनात त्यांनी महत्वाची भूमिका बजवावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais) यांनी येथे केले. (Important role of youth generation in the transformation of India)
अर्थ
#Pune Real Estate: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात ‘व्हीटीपी रिअल्टी’ची अद्वितीय कामगिरी :आर्थिक वर्ष 23-24 च्या अखेरीस 5 दशलक्ष चौरस फूट वितरणाचा टप्पा गाठणार
News24Pune -
VTP Realty : Pune Real Estate : पुण्यातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी(Real Estate Co.) असलेल्या व्हीटीपी रिअल्टी (VTP Realty) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एक लक्षणीय टप्पा गाठत 5 दशलक्ष चौरस फूट (5000 हून अधिक युनिटस) वितरीत करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतभरात काही निवडक ब्रँडसना आजवर हा टप्पा गाठता आला. हा महत्त्वाचा टप्पा व्हीटीपीच्या(VTP) संघटनात्मक सामर्थ्याचा आणि...
ACP Sucide Case : पुणे शहर पोलीस(Pune Police) दलातील एका सहाय्यक आयुक्तांनी (ACP) इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा (Suicide attempt) प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात सध्या रंगली आहे. गंभीर गुन्हय़ामध्ये वेळेत दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल न केल्याने आरोपींना जामीन मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Senior Police Officer) सदर सहाय्यक आयुक्तांची(ACP) कानउघाडणी केली होती. त्यामुळे नैराश्यातून राहत्या घराचा...













