महाराष्ट्र
#Sadabhau Khot: शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो : आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये शिकायला या – कोणाला म्हणाले सदाभाऊ खोत?
News24Pune -0
Sadabhau Khot: 'शाळेमध्ये शेतीचे धडे देण्यापेक्षा शेतमालाला कसा भाव देता येईल याबाबतचे धडे द्या. शेती कशी करावी, बांधावर कसं उभं राहावं, कधी पेरावं हे आमच्या बापाला चांगलं कळतं. ते आमचा बाबा शाळेतले पुस्तक वाचून शिकलेला नाही. शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो. त्या विद्यापीठांमध्ये भलेभले शिकून जातात. मात्र जर तुमचं शिक्षण अपुरं असेल तर आमच्या बापाच्या...
क्राईम
#Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी या मुख्य सूत्रधारांची झाली बैठक: पोलिसांची न्यायालयात माहिती
News24Pune -
Sharad Mohol Murder Case: गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) आणि गणेश मारणे(Ganesh Marne) हे दोन मुख्य सूत्रधार (Chief Facilitator) आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी बैठक घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात (Court) दिली. या बैठकीत शरद मोहोळच्या(Sharad Mohol) खुनाचा कट(Conspiracy to...
पुणे-मुंबई
संघर्ष रामजन्मभूमीचा, स्वप्न भव्य राममंदिर निर्माणाचे भाग- १६ : श्रीरामलल्लाचा मित्र-सख्याकरवी न्यायालयात दावा दाखल
News24Pune -
Devkinandan Aggarwal : निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ व्यावसायिक वकील व विश्व हिंदू परिषदेच्या(Vishwa Hindu Parishad) कार्यातील सक्रिय कार्यकर्ते श्री.देवकीनंदन अग्रवाल(Devkinandan Aggarwal) यांनी एक नव्यानेच दावा न्यायालयात दाखल केला. हा अनोख्या पद्धतीचा दावा होता. वादग्रस्त ठरविल्या गेलेल्या जागेवर प्रकट झालेली रामलल्लाची (Ramlalla) बालमूर्ती व वादग्रस्त ठरविली गेलेली जागा या दोघांच्या वतीने त्यांचा जवळचा मित्र - सखा या...
पुणे-मुंबई
संघर्ष रामजन्मभूमीचा,स्वप्न भव्य राममंदिर निर्माणाचे- भाग १५ : न्यायालयात उभारले अनेक खटले व सहभागी झाले राजकीय नेते
News24Pune -
२२-२३ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री वादग्रस्त ठरविल्या गेलेल्या वास्तूमध्ये श्रीरामचंद्रांची बालमूर्ती(Infant idol of Sri Ramachandra) प्रकट झाल्याच्या घटनेनंतर अयोध्येतील एक वकील आणि हिंदू महासभेचे (Hindu Mahasabha) पदाधिकारी ठाकूर गोपालसिंग विशारद ( Thakur Gopal Singh Visharad) यांनी १६ जानेवारी १९५० रोजी आपला दर्शन व पूजा पाठाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी फैजाबाद न्यायालयात (Faijabad Court) अर्ज दाखल केला....
Murder : देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा(Satara) जिल्हय़ातील मांढरदेवीला(Mandhar devi) नेऊन पतीने(Husband) खोल दरीत ( deep valley) पत्नीला(Wife) ढकलून देत तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरीत ढकलल्याने झाडीत अडकलेल्या पत्नीचा पतीने दरीत उतरून साडीने गळा आवळून खून ( Murder by strangulation) करून मृतदेह(Dead Body) दरीत ढकलून दिल्याचे समोर आले असून, याप्रकरणी...
महाराष्ट्र
#Kirit Somaiya: शरद पवार कुटुंबाने सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड काळात ४३५ कोटी रुपयांची केली वसुली – किरीट सोमय्या
News24Pune -
Kirit Somaiya: शरद पवार कुटुंबाने (Sharad Pawar Family) सीरम इन्स्टिट्यूटकडून (Serum Institute) कोविड(Covid) काळात ४३५ कोटी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. शरद पवार यांचे कुटुंबीय प्रतापराव पवार(Prataprao Pawar) यांनी स्थापन केलेल्या ‘न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड’( NEW STAR INFRA PROJECT PRIVATE LIMITED) या...














