क्राईम
#Record criminals paraded at Police Commissionerate: गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस आयुक्तालयात ओळख परेड : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भरला नामचिन...
News24Pune -0
Record criminals paraded at Police Commissionerate : शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना(Innocence criminal) ओळख परेडसाठी(Recognition parade) पोलीस आयुक्तालयात(Police Commissionerate) मंगळवारी बोलावण्यात आले होतं. पुणे पोलिस आयुक्तपदाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या पोलिस आयुक्त(Police Commissioner) अमितेश कुमार(Amitesh Kumar) यांनी पुणे शहरातील पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे....
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील रक्तरंजित घटनेची सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो दखल घ्यावी – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांच्याच मतदार संघात व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई’ जवळच्या उल्हासनगर(ठाणे) येथील “पोलीस स्टेशन”मध्ये शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना राज्यातील अराजकता दर्शवणारी व कायदा - सुव्यवस्था लयास गेल्याचे सिध्द करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आमदार गायकवाडांचे ‘गुन्हेगारी वाढवत असल्याचे’ व ‘कोट्यावधीं रुपये घेतल्याचे’ केलेले जाहीर...
महाराष्ट्र
#Teacher Recruitment : शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला : अवघ्या काही तासात सुमारे अडीच हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले
News24Pune -
(State : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक भरतीला(Teacher Recruitment) अखेर मुहूर्त लागला आहे. आजपासून(दि. ५ फेब्रुवारी) शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत्त पवित्र पोर्टलवर(Pavitra Portal) जाहिरात प्रसिद्ध झाली असून अवघ्या काही तासात सुमारे अडीच हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम( priorities) जनरेट केले आहेत. दरम्यान, जाहिरातीमध्ये अरक्षणासह रिक्त जागांचा तपशील, कोणत्या जिल्ह्यात किती जागा, प्राथमिक आणि माध्यमिक...
अध्यात्म
#Dr. Mohan Bhagwat : कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध भारत बनवणे हे आपले कर्तव्य – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
News24Pune -
Dr. Mohan Bhagwat | Gita Bhakti Amrit Mahotsav : संपूर्ण विश्वाला(World) भारताची(India) गरज आहे. आपले ज्ञान (Knowledge) आणि विज्ञान(Science) ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या (fanatic) सर्व भिंती तोडून एकसंध(Uniform), एकरस(monotonous), सुखी happy), सुंदर भारत(beautiful India) बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)...
महाराष्ट्र
केवळ वंचित,शोषित व गरीबांविषयी शाब्दिक कोट्या करीत मांडलेला अर्थसंकल्प – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे -देशावरील तिप्पट कर्ज, दुप्पट महागाई, वाढती बेरोजगारी व शेतकरी आत्महत्या व भ्रष्टाचाराचा वाढता आलेख यावर ‘सरकारची कोणतीही ठोस ऊपाय योजना वा पाऊले नदर्शवणारे’ बजेट (अंतरीम) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडले असून, २०४७ च्या गप्पा करतांना स्वतःच्या विद्यमान काळात, मोदी सरकारने किती प्रकल्प मार्गी लावले? वित्तीय तुट किती व कशी भरून काढणार? महागाई नियंत्रण कसे करणार?...
पुणे-मुंबई
#Gita Bhakti Amrit-Mahotsava : परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी जी महाराज यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त आळंदी येथे विशाल गीताभक्ति अमृत-महोत्सवाचे आयोजन
News24Pune -
पुणे- परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी जी महाराज( Swami Govindadevgiri Ji Maharaj) यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त पवित्र इंद्रायणी नदीच्या(Indrayani River) तीरावर संतनगरी आळंदी(Alandi), पुणे येथे विशाल गीताभक्ति अमृत-महोत्सवाचे ( Gita Bhakti Amrit-Mahotsava) दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गीता परिवाराचे (Geeta Parivar) राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी (Sanjay Malpani) यांनी पुण्यात आयोजित...














