gtag('js', new Date());
Why budget presentation on 1st February instead of 28th?
१ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे(Budget) वेध लागतात. पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. ती का केली, त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत. गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले...
Modi's Mahavijay Sankalp Sabha at Race Course ground
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. चार महिन्यात मोदी यांचा हा तिसरा पुणे दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात(Political Circle) चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे (New Airport Terminal) उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचे( Mahatma Phule Memorial ) उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे....
The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow
SSC Exam Hall Ticket :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे (SSC Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उद्यापासून (३१ जानेवारी)  ऑनलाईन(Online) पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना(Students) त्यांच्या शाळेमधून(School) प्रवेश पत्र डाऊनलोड(Download) करून दिले जाणार आहेत. प्रवेश पत्र(Hall Ticket)  देताना...
A case has been registered against MLA Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेचे(PMC) पाणीपुरवठा विभागाचे(Water Supply Department) प्रमुख नंदकिशोर जगताप(Nandakishor Jagtap)  यांना शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी कॉँग्रेसचे आमदार(Congress MLA)  रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The boyfriend shot the girlfriend five times in the head and body
The boyfriend shot the girlfriend : प्रेयसी (Girl Friend) दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयाने प्रियकराने(Boy Friend) प्रेयसीच्या डोक्यात (Head) आणि शरीरात(Body)  पाच गोळ्या झाडल्याचे शवविच्छेदन अहवालात ( (Post Mortem Report) हे निष्पन्न झालं आहे. हिंजवडी आयटी पार्क(Hinjewadi IT Park) परिसरात रविवारी (दि. २८) एका हॉटेलच्या खोलीमध्ये आयटी अभियंता (IT Engineer) असलेल्या वंदना द्विवेदीचा(Vandana Dwivedi)...
Mocca action against gang leader Vitthal Mahadev Shelar along with 17 accomplices in Sharad Mohol murder case
Sharad Mohol Murder Case: कुख्यात शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) टोळी (Gang) प्रमुख विठठल महादेव शेलार(Vitthal Mahadeo Shelar) याच्यासह १७ साथीदारांविरुद्ध  मोक्का(Mocca) कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने(Crime Branch) पाठविलेल्या टोळी कारवाईच्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त(Police Comissioner) रितेश कुमार(Ritesh Kumar) यांनी मोक्काचा (mocca) दणका दिला आहे. गुन्हे शाखेने संबंधित टोळीच्या...