Uncategorized
#The mastermind of the drug racket :ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड काटमांडू मार्गे कुवेतला पळाला
News24Pune -0
#The mastermind of the drug racket : पुणे ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप धुनिया(Sandip Dhuniya) असल्याचे समोर आले आहे. 2016 मध्ये महसुल गुप्तचर संचलानालयाने केलेल्या कारवाईत प्रमुख आरोपी होता. सर्वात महत्वाचे म्हणजे कुरकुंभ एमआयडीसीतच ही कारवाई करण्यात आली होती. 159 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. तो ब्रिटीश पासपोर्टवर आहे. त्याला भारतात येण्यासाठी व्हिजाची गरज नाही....
महाराष्ट्र
#Uday Samant: मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारसकर वादात सरकारला खेचू नये – उदय सामंत
News24Pune -
#Uday Samant : "राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) योग्य काम केले आहे. अवघ्या तीन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) आणि त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारसकर(Ajay Maharaj Baraskar) यांचा वैयक्तिक वाद आहे. यात सरकारला ओढू नये, सरकारने एवढे चांगले काम केलेले असताना सरकारला बदनाम करु नये", अशी विनंती...
Amit Thackeray : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने(Savitribai Phule Pune University) मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या (Pune ) व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) म.न.वि.सेचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक...
क्राईम
लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवरुण दरीत पडून २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या लायन्स पॉईंट या ठिकाणी बुधवारी रात्री दरीत पडून एका २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सदर मुलीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला यश आले आहे.साक्षी रमेश होरे (वय २१, रा. म्हासाडे कान्हूंरकर वस्ती, दावडी, पुणे)...
पिंपरी(प्रतिनिधी)- पहाटेचा काकडा, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, नांदेड जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख, सामुहिक पारायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा व जागर अशी दैनंदिनी असलेल्या सप्ताहाची सांगता हभप, गुरुवर्य उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.संपूर्ण सप्ताहभर रोज उसळणारी भाविकांची अलोट गर्दी, भक्तीमय, उसाही वातावरणात माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने वसंतपंचमीपासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर...
क्राईम
#drug trafficking : ड्रग्ज तस्करीचे लंडन कनेक्शन उघड : तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक किंमतीचे मेफेड्रॉन जप्त.
News24Pune -
drug trafficking: पुण्यातील कुरकुंभ येथील कारखान्यात तयार होणार्या ड्रग्जला (मेफेड्रॉन) लंडनची बाजारपेठ मिळाली असल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करीचे लंडन कनेक्शन उघड केले आहे. आता पर्यंत पुण्यातून १४०० कोटींचे ७१८ किलो, दिल्ली येथून १९०० कोटींचे ९७० किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. असे सर्व मिळून पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार...













