महाराष्ट्र
#Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच – देवेंद्र फडणवीस
News24Pune -0
#Devendra Fadnavis : “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार(Sharad Pawar ) रायगडावर(Raigad) गेले. अजित पवारांना (Ajit Pawar)याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी(trumpet) कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra...
अर्थ
निबे लिमिटेडने महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये आत्मनिर्भर भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी एमएसएमई विकासाला दिले प्रोत्साहन
News24Pune -
पुणे: निबे लिमिटेड, संरक्षण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रणाली निर्माण करण्यात हे एक अग्रगण्य नाव आहे, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्रात आज महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४ च्या पहिल्या आवृत्तीत आपल्या संरक्षण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या आपल्या ध्येयाशी जुळवून घेत या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोडक्ट लाईनमध्ये गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी डायनॅमिक फोरम...
महाराष्ट्र
#Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या सूचक व्यक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
News24Pune -
#Sunetra Pawar : ‘अजित पवार(Ajit Pawar) यांना अशीच साथ देण्याची गरज आहे. भविष्यातही तुम्ही ही साथ देणार, याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मलाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल, अशी अशा बाळगते’, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांनी बारामती(Baramati) येथील एका कार्यक्रमात केल्याने...
महाराष्ट्र
#Sharad Pawar :’मोदी की गॅरंटी’केवळ जाहिरात ;एकही आश्वासन पूर्ण नाही – शरद पवार
News24Pune -
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm Narendra Modi), 'मोदी की गॅरंटी'( Modi's guarantee) अशी जाहिरात करतात, पण त्यामधील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी टिका जेष्ठ नेते शरद पवार(Modi's guarantee) यांनी शनिवारी केली. तसेच ईडी (ED), सीबीआय(CBI) आदी तपास यंत्रणाचा वापर करून लोकशाहीच्या (Democracy )मूल्यांवर घाव घालणाऱ्यांना सत्तेतून दूर करता यावे यासाठी इतर सर्व विचारधारा जागृत...
पुणे-मुंबई
पुणेकरांची पहिली पसंती मुरलीधर मोहोळच, माध्यमांच्या सर्व्हेमध्ये अव्वल; कसा झाला सर्व्हे?
News24Pune -
पुणे: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे लोकसभेतून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणीला केली जात आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर हे इच्छुक आहेत तर काँग्रेस, मनसेमध्ये देखील नावांची मोठी यादी आहे. विविध कार्यक्रम, भेटीगाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांनी...
Supriya Sule : अजितदादा(Ajit Dada) हे राज्याचे उपमुख्यमंत्री(DCM) आणि जिह्याचे पालकमंत्री(Guardian Minister) आहेत. ते जरी एका वेगळय़ा विचाराच्या(Pune)सरकारमध्ये काम करीत असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही. माझे दिल्लीत अनेक मंत्र्यांसोबत वैयक्तिक चांगले संबध आहेत. त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि लोकांची सेवा, काम दुसऱ्या बाजूला, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule)...














