पुणे-मुंबई
धंगेकरांवर ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ : पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकरांना ग्रासले
News24Pune -0
पुणे (प्रतिनिधी)-पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कॉंग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्यांनी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोरील समस्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. आता कॉंग्रेसच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) शहाराध्यक्षपदाच्या नियुक्तीचा नव्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ धंगेकरांवर आली आहे.
पुणे-मुंबई
स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--‘बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा? हे सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे बदलणारे पहिलवान टिकणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.पुणे शहर-जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि...
पुणे- बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील चॅनल पार्टनर्सच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यासोबतच त्यांच्या सोबतचा संवाद वाढविण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने नुकतेच ‘डेव्हलपर टू चॅनल पार्टनर- डी टू सी कॉन्क्लेव्ह २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (पीआरओपी), नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स (एनएआर), आणि इस्टेट एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे (ईएएपी) यांचे विशेष सहकार्य या परिषदेला...
पुणे-मुंबई
गुढीपाडव्यानिमित्त अयोध्येतील रामलल्लांनी परिधान केले पुणेकरांनी विणलेले वस्त्र
News24Pune -
पुणे- हिंदू धर्मात आणि मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच महत्त्वाच्या दिवशी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला पुणेकरांनी विणलेले वस्त्र घालून सजविण्यात आले होते. पुणेकरांसाठी ही अभिमानाची आणि कृतार्थतेची भावना असून यानिमित्ताने पुणेकरांच्या आस्थेचा योग्य सन्मान झाला असल्याच्या भावना पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी व्यक्त केल्या.
पुणे-मुंबई
ऑटीझम डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदवीदान प्रदान समारंभ
News24Pune -
पुणे : "स्वमग्नता ही लहान मुलांमधील समस्या जगभरात वेगाने वाढतेय. जगातील समस्याग्रस्त मुलांचे प्रमाण ६८ मध्ये १ तर हेच प्रमाण भारतात १०० मागे एक मूल असे आहे. अशा मुलांना हाताळणे, योग्य उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याकडे नाही. ते तयार होण्याची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन वैदेही दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. सुनील गोडबोले...
पुणे-मुंबई
पुणे येथील रसायु कॅन्सर क्लिनिकचा उत्तराखंड राज्य सरकार बरोबर आयुर्वेद आणि कॅन्सर उपचाराबाबत सामंजस्य करार
News24Pune -
पुणे--आयुर्वेद पद्धतींना आधुनिक आरोग्य सेवेसह एकत्रित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाने, आयुष मंत्रालयाच्या (उत्तराखंड सरकार) अधिपत्याखाली नुकतेच पुणे स्थित रसायू कॅन्सर क्लिनिक बरोबर सामंजस्य करार केला आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट उत्तराखंडमधील आयुष मधील सरकारी डॉक्टरांना आयुर्वेद आणि कॅन्सर मध्ये विशेष प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे आहे, जे केवळ रसायुकरिताच नव्हे तर आयुर्वेदाच्या व्यापक...














