gtag('js', new Date());
The support of nature lovers is energizing to reach the 'peak' of success
पुणे (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला प्रेरणा मिळते. पण या मेळाव्यात येऊन निसर्ग संपन्न पुण्याची नव्याने ओळख मला या निसर्गप्रेमींकडून झाली आहे. या मेळाव्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही सगळे साथ द्या. कारण इथे...
Class IX boy was brutally beaten by the teacher
पुणे -पुणे शहरातील मध्य भागातील एका नामांकित शाळेत नववीतील मुलाला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली.  याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. शहराच्या मध्य भागातील एका नामांकित शाळेत ७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी...
संतोष देशमुख हत्या प्रकरण
पुणे(प्रतिनिधि) महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय...
So we will not help Sunetra Pawar in Baramati either
पुणे(प्रतिनिधि)--माढ्यात रामराजे निंबाळकर आमच्याविरोधात काम करणार असतील तर बारामतीत आम्ही सुद्धा सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही, असा इशारा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दिला आहे.विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच भाजपने पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेले मोहिते पाटील कुटुंब कमालीचे नाराज झाले होते. आतातर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला...
Class 10th-12th supplementary exam results
पुणे—महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या आतापर्यंत ८५ टक्के उत्तर पत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून दहावी आणि बारावीचा निकाल ५ जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आली. ...
Vanchit and MIM BJP's B team
पुणे(प्रतिनिधि)--भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे, असा  आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. वंचित आणि एमआयएमच्या  विरोधात अधिकाधिक प्रचार करून...