पुणे-मुंबई
काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार – महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांची माहिती
News24Pune -0
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
पुणे(प्रतिनिधि)- “काँग्रेस भारतात वारसा हक्क संपत्ती कर लाऊन देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट कारस्थान रचत असल्याचा” बालीश व हास्यास्पद आरोप करत असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. दरम्यान, ‘कट कारस्थान करण्याचा डीएनए हा भाजपचाच’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.इंडीयन ओव्हरसीजचे (विदेशी) काँग्रेसचे अघ्यक्ष सॅम पित्रोदा यांनी शिकागो...
पुणे-मुंबई
मोहोळ यांचा निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता : ४ जूनचा निकाल पुणेकरांच्या गर्दीने दाखवून दिला आहे- रूपाली चाकणकर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची उतराई म्हणून इतकं ऊन असतानाही पुणेकर त्यांच्या उमेदवारीच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मोहोळ यांचा निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता राहिली असून ४ जूनचा निकाल पुणेकरांच्या गर्दीने दाखवून दिला आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस...
पुणे-मुंबई
कोथरूडमध्ये ठाकरेंची सभा घेण्यास कॉँग्रेसचाच विरोध? : महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—निवडणूक लोकसभेची परंतु, प्रचार मात्र विधानसभा आणि मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या भूमिकेमुळे पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीमध्ये सुरू असलेली विशेषत: कॉंग्रेस आणि शिवसेना(ऊबाठा) यांच्यामधील वादाची मालिका थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळून आला असून उद्धव ठाकरे यांच्या कोथरूड विधानसभा मतदार संघात सभा घेण्यास...
महाराष्ट्र
शरद पवारांचा ‘शपथनामा’ म्हणजे शुद्ध फसवणूक : उबाठाचा ‘वचननामा’ नसून ‘यूटर्ननामा- बावनकुळे यांची टीका
News24Pune -
नागपूर --शरद पवार यांनी त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचा ‘शपथनामा’ नावाचा जाहीरनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते जनतेला मूर्ख समजत आहेत. शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसण्याचा नामा आहे असा आरोपही त्यांनी केला.कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी संवाद साधत...
पुणे-मुंबई
विरोधकांकडे नेता,नीती आणि नियत नाही- देवेंद्र फडणवीस : मुरलीधर मोहोळ यांचा शक्ति प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन करीत गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, स्व. खासदार बापट साहेब यांनी प्रचंड काम पुण्यामध्ये केलं आणि आता मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. प्रचंड मताने मोहोळ निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.














