gtag('js', new Date());
Vishal Aggarwal remanded in police custody till May 24
पुणे- पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ते फरार झाले होते.पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री वेदांत चालवत असलेल्या भरधाव वेगातील पोर्शे कारने  दुचाकीला जोरदार धडक दिल्याने...
Class 10th-12th supplementary exam results
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (मंगळवार दिनांक २१ मे) एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची घोषणा केली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर,...
मराठा आरक्षणाचे मारेकरी लोकांना कसे भेटतील?
पुणे(प्रतिनिधि)--परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत असा सणसणीत टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघाचं...
Increased voting percentage will fall on the path of Muralidhar Mohol?
पुणे(प्रतिनिधि)--पुणे लोकसभा मतदार संघामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान पार पाडले. पुण्यामध्ये 51 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार एकूण 53.54 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का सुमारे चार टक्यांनी वाढला आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नक्की...
Muralidhar Mohol's mother is in tears
पुणे(प्रतिनिधि)— “मी फक्त मुरली मोहोळची आई नाही तर मी पुणेकरांची आई म्हणून सगळ्या पुणेकरांना मतदानाचं आवाहन करते, असे आवाहन करतानाच महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या आईला अश्रु अनावर झाले. मुदरम्यान, मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली.पुणे लोकसभा महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मंतदानाला जाण्यापूर्वी त्यांच्या आई आणि पत्नीने...
Spontaneous response to Muralidhar Mohol's speech
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात १८ पक्ष मोठ्या ताकदीने लढतो आहे. तर कॉंग्रेसची इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांचा खेळ खंडोबा आहे. ते पंतप्रधान पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ करणार आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्राचाराची सांगता सभा शिवाजीनगर...