पुणे-मुंबई
संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही-केशव उपाध्ये
News24Pune -0
पुणे- देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून, संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केले. देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा, म्हणजे मुस्लिमांचा आहे, असा...
पुणे-मुंबई
मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा : विविध समाजघटकांकडून मोहोळ यांचे स्वागत
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची अधीसूचना जारी होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यांनी सहाही मतदारसंघात पदयात्रा करून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्यापूर्वीच प्रचाराचा धुराळा उडवला आहे. यातून महायुतीची असलेली वज्रमूठ मतदारांना बघायला मिळाली. शहरातील मान्यवरांच्या तसेच प्रभावशाली व्यक्ती, पक्षाचे जुने कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन भेटीगाठी, विविध संस्था संघटनांच्या मेळाव्यांना उपस्थिती आणि त्यानंतर सर्वसामान्य...
पुणे-मुंबई
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती आज महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी...
पुणे(प्रतिनिधी) – आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा चौदा वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून तिचा सन्मान केला. ज्येष्ठांचा आदर, सन्मान करा हाच धडा रामायणातून आपल्याला मिळतो. त्यामुळेच ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे. पुण्यातील ज्येष्ठ, वडिलधारे हेच माझे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मोदी सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु,...
पुणे-मुंबई
कॉँग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर : पक्षांतर्गत कुरघोडीचा ससेमिरा धंगेकरांची पाठ सोडेना
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- पुणे लोकसभा मतदार संघातील प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपसह एकदिलाने एकवटलेले महायुतीतील सर्व घटक पक्ष, मोहोळ यांच्या पदयात्रांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद असे चित्र असताना दुसरीकडे कॉँग्रेस पक्षांतर्गत वाद मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची पाठ सोडायला तयार नाही. रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉँग्रेसचे...
पुणे-मुंबई
जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र ;भाजपच्या विजयासाठी मतदारच उत्सुक : धीरज घाटे
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे....














