पुणे-मुंबई
लोकसभा २०२४ ची निवडणूक हे खरे काम आणि खोटा प्रचार यामध्ये होणार आहे – प्रकाश जावडेकर
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)-- लोकसभा २०२४ ची निवडणूक हे खरे काम आणि खोटा प्रचार यामध्ये होणार आहे. ही निवडणूक “राष्ट्र प्रथम” विरुद्ध “परिवार प्रथम” यामध्ये होणार आहे. या वेळेचा संग्राम हा देशाला एकसंध मानणारे विरुद्ध देशाचे उत्तर - दक्षिण असा भेद मानणारे यांमध्ये आहे, असे सांगत भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखालील एनडीए आघाडी प्रचंड जन-समर्थन मिळवून देशामध्ये सगळ्यात मोठे बहुमत...
पुणे-मुंबई
महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे : पंतप्रधान मोदींचा पवारांचे नाव न घेता हल्लाबोल : ‘भटका आत्मा’ म्हणूनही केला उल्लेख
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे. महाराष्ट्रातील या नेत्याने हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता सोमवारी हल्लाबोल केला. दरम्यान, मी जिवंत असेपर्यंत...
पुणे-मुंबई
प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार-मुरलीधर मोहोळ
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--पुणेकरांना प्रदूषणमुक्त, शुद्ध हवा मिळावी यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Effective implementation of National Clean Air Program for pollution free air)मोहोळ यांनी वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. माजी नगरसेविका...
पुणे(प्रतिनिधि)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुणे शहरात रेस कोर्स मैदानावर महायुतीच्या पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभा होत आहे. आजची मोदीजींची सभा ही एक ऐतिहासिक सभा होईल असा विश्वास पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मोदीजींवर टीका करणाऱ्या विरोधकांना आजच्या सभेने धडकी भरली आहे असेही...
पुणे(प्रतिनिधि)--पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करणार असून यावेळी मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी(Digvijay Pagadi)महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी साकारली आहे. पाहाताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली आहे.पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत...
महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार : 29 व 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या 6 सभांचे आयोजन
News24Pune -
मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत 29 व 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर,कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी...














