पुणे-मुंबई
बारामती मध्ये एक मोठा ट्विस्ट : मतदानानंतर सुप्रिया सुळेंचा मोर्चा थेट अजित पवारांच्या घरी
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)—सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारामध्ये पवार कुटुंबियांकडून एकमेकांची उणीदुणी काढली गेली. अजित पवार विरुद्ध इतर पवार कुटुंबीय असे चित्र प्रचारादरम्यान पहायला मिळाले. मतदानाला येताना अजित पवार त्यांच्या आई आशाताई पवार यांना बरोबर आणत पवार कुटुंबियांमध्ये आशाताई या जेष्ठ असल्याचे आणि माझ्याबरोबर असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे पवार कुटुंबियांमधला वाद किती टोकाला गेला असल्याचे...
पुणे(प्रतिनिधि)—संपूर्ण लक्ष्य लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघ मतदानाच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. बारामती लोकसभा मतदार संघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचे वाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणी पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.तर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत भोर तालुक्यात...
पुणे-मुंबई
अजित दादांनी मारले एका दगडात दोन पक्षी : पवार घराण्यात कोण जेष्ठ? आणि कोण त्यांच्याबरोबर? याबाबत सांगताना अजित दादांचे सूचक वक्तव्य..
News24Pune -
बारामती- आमच्या घरात माझी आई आशाताई अनंतराव पवार सर्वात ज्येष्ठ आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचे अधोरेखित करुन शरद पवार यांना टोला लगावला. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्यासोबत आल्याचे सांगत ती माझ्याच बाजूने असल्याचा संदेशही अजितदादांनी दिला. अजित...
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनसंवाद मेळाव्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. पुणे शहरातील २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुरलीधर मोहोळ...
पुणे-मुंबई
मोदी सरकारच्या शैक्षणिक आणि युवक धोरणामुळे मोदींनाच मतदान होणार : राजेश पांडे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- एनडीए सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास शिक्षणावर भर देण्यात आला असून पहिल्यांदाच पुर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश धोरणात करण्यात आला आहे. युवकांना दोन पदव्या घेता येणार असल्यामुळे कुशल मनुष्यबळाची निर्मिती मोठ्याप्रमाणात होणार आहे. युवकांचे हित पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात. पुणे हे ऑक्सफर्ड आणि ईस्ट नावाने ओळखले...
पुणे(प्रतिनिधि)--पुरातत्त्व विभागाच्या तरतुदी अंतर्गत वारसा वास्तूंच्या (अ गट) 100 मीटर परिघातील वाडे आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न संसदेच्या पटलावर ठोसपणे मांडून, त्यावर मार्ग काढू अशी ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.कसबा विधानसभा मतदारसंघातील कसबा गणपती मंदिर, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे...














