पुणे(प्रतिनिधि)- पुणे लोकसभा मतदार संघातील महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. येत्या १० तारखेला राज ठाकरेंची सभा होईल. पुण्यात अलका टॉकीज चौकात (टिळक चौक) राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे. कणकवलीनंतर राज ठाकरेंची तोफ मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी धडाडणार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
पुणे-मुंबई
धंगेकर यांनी आमदार झाल्यानंतर मुस्लिम वक्फ बोर्डाची मालमत्ता लाटल्याचा एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांचा आरोप : राजकीय वर्तुळात खळबळ
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. सुरुवातीला महायूती आणि महाविकास आघाडी यांच्यातच लढत होणार असे चित्र असताना वंचित बहुजन विकास आघाडीने आणि त्यानंतर एमआयएमने रिंगणात उडी घेतली आहे. दरम्यान, एमआयएमचे अनिस सुंडके यांनी निवडून आल्यास टिपू सुलतान यांच स्मारक उभारण्याची घोषणा केली त्यावरून वाद निर्माण झाला आहे तर सोमवारी त्यांनी थेट महाविकास...
पुणे(प्रतिनिधि)---लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी टिपू सुलतान यांचे स्मारक पुण्यात उभे करु अशी घोषणा केली आहे. पुण्याच्या भूमित कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मारक होवू देणार नाही. याविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक श्रीनाथ भिमाले, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, दत्ता...
पुणे(प्रतिनिधि)--सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी मेट्रोचा मार्गाचा विस्तार करून, त्याला पीएमपी, एसटी, रिक्षा या वाहतुकीच्या साधनांची जोड देणार असून त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर...
पुणे-मुंबई
पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा-चंद्रकांत पाटील : संविधान रथाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--कॉंग्रेससह विरोधकांना पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. त्यामुळे ते संविधान बदलाची भाषा करत आहेत. वास्तविक, कॉंग्रेसने स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी संविधानात वारंवार दुरुस्त्या केल्या, असा प्रहार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. अतुल साळवे आणि सुखदेव अडागळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान रथाचे उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले....
पुणे-मुंबई
नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच होणार पुण्याची लढत : दोन प्रमुख नेत्यांच्या झाल्या पुण्यात सभा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचाराची सांगता होण्यासाठी आठवडा बाकी आहे. महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिस सुंडके हे रिंगणात उतरले आहेत. चारही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. मात्र, लोकसभेची खरी लढत ही महायूतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, पंतप्रधान...














