gtag('js', new Date());
हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार
पुणे(प्रतिनिधि)--कधी बाहेर पडायचे, तर कधी विलीन व्हायचे, हा शरद पवार यांचा 1977 पासूनचा इतिहास आहे. आता त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा सुरू केली आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बुधवारी निशाणा साधला. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या...
It will solve the problem of unemployment by promoting the development of industries
पुणे(प्रतिनिधि)--शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.मोहोळ यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले मंडई, गाडीखाना,  खडकमाळ आळी, कस्तुरे चौक,  कृष्णाहट्टी चौक, लोहियानगर, मीठगंज पोलीस चौकी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते....
Citizens benefit from Mohol's effective system
पुणे(प्रतिनिधि)--मतदानासाठी नागरिकांच्या ‘उत्साहा’बाबत सातत्याने चर्चा होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयातून आजपर्यंत दोन लाख मतदारांनी व्होटिंग स्लिप प्राप्त केल्याची माहिती समोर येते आहे. मोहोळ यांची उमेदवारी सर्वांत आधी जाहीर झाल्याने योग्य वेळी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करता आली, असे प्रचार समन्वयक निलेश कोंढाळकर यांनी सांगितले.ते म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या डेटाबेसनुसार ऑनलाईन...
पुणे(प्रतिनिधि)--पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (ता.१० मे) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.त्या आधी सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची...
The slum dwellers will get a rightful house
पुणे(प्रतिनिधि)--पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी 70 टक्के ऐवजी 51 टक्के झोपडीधारकांची संमती, तीनशे चौरस फुटांचे घर, प्रकल्पासाठी वेळेचे बंधन अशा अनेक गोष्टी राज्यातील महायुती सरकारने नवीन नियमावलीत केल्याने या प्रकल्पांना गती देता येईल आणि झोपडीधारकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
27 Hindutva organizations support Muralidhar Mohol
पुणे(प्रतिनिधि)--‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत. विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले अण्णा या दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळत आहेत. अण्णांना मत म्हणजे थेट लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत. त्यामुळे आमचा मुरलीअण्णांना पाठिंबा आहे,’ अशा भावना हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, त्यांच्या भावनांना उत्तर देताना मोहोळ यांनी, ‘तुमच्या कोणत्याही विश्वासाला कधीच...