पुणे(प्रतिनिधि)--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोणतीही ऑफर दिली नाही तर त्यांना सल्ला दिला, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. दरम्यान, शरद पवारांचं राजकारण ज्यांना माहिती आहे, त्यांना हे सगळं शरद पवारांचं वागणं समजू शकंतं. ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.पुणे...
पुणे-मुंबई
साठ वर्षांच्या काळात कॉँग्रेसने ८० वेळा घटनेची मोडतोड करण्याचं पाप केलं- नितीन गडकरी : मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--जेव्हा ‘कनव्हिन्स’ करता येत नाही तेव्हा ‘कनफ्युज’ केले जाते. कॉँग्रेसकडे कोणताही विचार नाही, कार्यक्रम नाही, त्यामुळे ते ‘कनफ्यूज’ करीत आहेत. कोणतेही सरकार आले तरी घटनेची मूलभूत तत्व बदलता येत नाहीत. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात घटनेची मोडतोड केली. साठ वर्षांच्या काळात कॉँग्रेसने ८० वेळा घटनेची मोडतोड करण्याचं पाप केलं अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी...
पुणे(प्रतिनिधि)--पुण्यात आलेले राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या देशाने भ्रष्टाचाराची मोठी किंमत मोजली आहे. यापूर्वी देशात भ्रष्टाचाराचे विक्रम झाले होते. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. पण 2014 नंतर त्यावर अंकुश आला. नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून देशात अनेक बदल झाले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून देशात विकासाची गंगा...
पुणे: भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती करता येते परंतु संविधान बदलणे हा निव्वळ खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. अगदी 500 पेक्षा अधिक खासदारांनी जरी ठरविले तरी संविधान बदलणे किंवा रद्द करणे शक्य नाही. याबाबत गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे मत दलित महासंघाचे संस्थापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.यावेळी दलित महासंघाचे अशोक...
पुणे(प्रतिनिधि)--पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकूल राहील यासाठी आग्रही राहणार असून, त्यादृष्टिने शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने विकास प्रकल्प राबविणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.मोहोळ यांच्या प्रचारार्थ गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता या परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार...
पुणे-मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत : मोहोळांना मत म्हणजे मजबूत भारत बनवण्यासाठी मोदीजींना मत – देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समवेत वेगवेगळे १८ मित्र पक्षांची महायूती तर राहुल गांधी यांच्या समवेत असलेली २४ पक्षांची खिचडी आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. २४ नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...














