पुणे- कल्याणीनगर मधील अल्पवयीन आरोपीने केलेल्या कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन 17 वषीय आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉर्नेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर ब्लड नमुने...
क्राईम
‘हीट अँड रन’ प्रकरणाच्या तपासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून केसच्या प्रगतीची माहिती घेतली. याप्रकरणात कोणताही मंत्री, आमदार, खासदार किंवा बांधकाम व्यवसायिक असला, तरी त्यांना सोडू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री पुण्यात येऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत....
क्राईम
#हीट अँड रन प्रकरण : धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत असलेल्या दुसऱ्या गाडीत आमदाराचा मुलगा होता : नाना पटोलेंचा दावा; सीबीआय चौकशीची मागणी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणात ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये रेस लागली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत जी दुसरी गाडी होती, त्यात एका आमदाराचा मुलगा होता, असा खळबळजनक दावा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपी अजय डॉ. तावरेंनी सर्वांची नावं...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणात आमदार सुनिल टिंगरे यांची चौकशी झाली पाहिजे. ती गाडी रजिस्ट्रेशन नसताना फिरत होती. ही गाडी दिसली नाही का? कुणाचा फोन होता? कुठल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने फोन केला? असे प्रश्न उपस्थित करत या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
क्राईम
#हीट अँड रन प्रकरण : ससूनच्या दोन डॉक्टरांसह तिघे निलंबित : अधिष्ठाता डॉ. विनायक काळे तात्काळ सक्तीच्या रजेवर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- पुण्यातील हिट अँड प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर तर ससूनच्या शव विच्छेदन विभागाचा शिपाई अतुल घाटकांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या...
क्राईम
#’हीट अँड रन’ प्रकरण : सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांची थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावरच धडक : सुषमा अंधारेंनी कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची...
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरण घडल्यानंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बार वरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे एक्साईजला जबाबदार धरलं आहे. अंधारे आणि धंगेकर दोघांनीही थेट पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावरच थेट धडक दिली आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर...













