पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेन्द्र अग्रवाल यांना न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता दोघेही जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतील. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणात पुणे पोलिस विशाल अग्रवालचा पुन्हा एकदा चौकशीसाठी ताबा घेऊ शकतात, अशी माहिती...
पुणे(प्रतिनिधि)--मी ग्राउंडवरच्या ओबीसींना कधीच दुखावल नाही, कारण मी नेत्यांवर बोलतो. नेते हे कोणाचेच नसतात. त्यांच्याकडून शांततेचं आवाहन होत नाही. कदाचित त्यांना शांतत बिघडायची असेल. मी निवडणुकीतच नाही मग कस कळणार की कोण निवडून येईल? मी कोणाच नाव घेवून बोललो नाही की याला पाडा. पण जर मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू असा इशारा मराठा आरक्षण...
पुणे-मुंबई
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी; माजी आयएएस अधिकारी अरुण भाटिया यांची मागणी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी एका माजी आयएएस अधिकारी अरुण भाटिया यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून केली आहे. भाटिया यांनी हे पत्र पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकायुक्त, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयालाही पाठवले आहे. दरम्यान पुण्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या (ससून)...
धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥ सत्ताधारी असूनही सिंहासनावर नसणार्या् आणि कर्मयोगासोबतच भक्तियोग साध्य केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निस्सीम शिवभक्त होत्या. शिवाच्या अध्यात्मिक अधिष्ठानाला कुठेही धक्का न लावता त्यांनी परंपरांचे जतन केले. धर्मकारणासोबतच राजकारण आणि समाजकारणही अत्यंत कुशलतेने...
पुणे-मुंबई
डाॅ.विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ- पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ माशलेकरः ‘विश्वशांतीरत्न’ पुरस्काराचे वितरण
News24Pune -
पुणेः शतकभरापूर्वी शिकागो शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड हे खऱ्याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. ‘पॉलिमर इंजिनिअरिंग' ही संकल्पना कोणीही मांडली नसताना, डॉ. कराड ती माझ्याकडे घेवून आले. त्यावेळी आपण, तिर्थक्षेत्रांकडून ज्ञानक्षेत्रांकडे वळायला हवे, अशी मी मांडलेली संकल्पना डॉ.कराडांनी सत्यात उतरवून दाखवली. त्यामुळे अखंड विश्वाला...
क्राईम
#हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने त्याच्या आईचे? :शिवानी अग्रवाल बेपत्ता
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. या प्रकरणातील मद्यधुंद अवस्थेत पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवणाऱ्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे तर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेन्द्र अग्रवाल हे पोलिस कोठडीची हवा खात आहेत.d अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने...














