gtag('js', new Date());
IDAS OFFICER TRAINEES VISIT NISARG GRAM IN PUNE
Pune - The Indian Defence Accounts Service (IDAS) Officer Trainees of Batch 2023, as part of their training curriculum at the National Academy of Defence Financial Management (NADFM), visited the National Institute of Naturopathy (NIN) ‘NISARG GRAM’ in Pune today.Nisarg Gram was inaugurated by the Hon’ble Prime Ministry in February this year and is India’s first government naturopathy hospital...
Technology adoption in India is significant
पुणे-.“अलीकडच्या वर्षांमध्ये भारतात तंत्रज्ञानाचा स्वीकार लक्षणीय आहे. पुणे हे गतिशील आयटी केंद्र म्हणून पुढे आले असून तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रयोगशीलता आणि डिजिटल परिवर्तन याबाबतीत ते अग्रेसर आहे. ही उगवती स्टार्टअप इकोसिस्टिम ही या शहरात चालना मिळत असलेल्या प्रयोगशीलतेची निदर्शक आहे असे मत सीआरएम क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपन्यांपैकी एक असलेल्या सेल्सफोर्स इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त...
Firefighters Demonstration at Jadwar Institute
पुणे : आगीतून स्वतःची सुटका कशी करावी... आग आटोक्यात आणण्यासाठी वाळू, माती, पाणी आणि ओल्या कपड्यांचा वापर कसा करावा.. प्रथमोपचार कसे द्यावे...आग लागल्यावर घाबरुन जाऊ नका अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना माहिती द्या असे सांगत, अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण आणि त्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके झाली....
‘विठू माऊली माझी‌’ रौप्य महोत्सवी कार्यक्रम बुधवारी
पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेला ‌‘विठू माऊली माझी‌’ हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आयोजित स्पर्धेतील कवितांचा समावेश असलेल्या ‌‘मराठी अभिजात‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. 17 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी...
जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर
पुणे : तापमानवाढ व हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर केवळ चर्चा न करता भारताने परवडणारी, शाश्वत आणि सुरक्षितता उर्जा सुरक्षा निर्माण करण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला.  याबरोबरच इतर उपाययोजना राबविण्यामध्ये भारत अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जी २० शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले.पुण्यातील जे पी श्रॉफ फाउंडेशनच्या ‘स्पीक सस्टेनिबिलिटी’ या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर...
The new terminal of Pune International Airport will be operational from July 14
पुणे(प्रतिनिधि)--पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आता कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झालं आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा आढावा घेतला. येत्या रविवारी (१४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू होणार आहे.मोहोळ यांनी सर्व बाबींची बारकाईने माहिती घेतली. या पाहणीवेळी पुणे विमानतळाचे संचालक श्री. संतोष ढोके यांच्यासह विविध विभागाचे...