gtag('js', new Date());
Accusations and recriminations among political leaders over the drug party
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील एफसी रस्त्यावरील असलेल्या 'एल-३ द लिझर लाउंज' या पबमधील ड्रग्ज प्रकरणावरुन आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी  केला आहे. तर धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते, त्याचं पुढे काय झाल? एक प्रकरण धरतात सोडून देतात...
Drug party case on FC Road
पुणे(प्रतिनिधि)— पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या 'एल-3 द लिझर लाउंज' या पबमधील स्वच्छता गृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेताना आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.याप्रकरणी  पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई करत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तसंच ⁠सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी गोरख डोईफोडे, अशोक अडसूळ यांच्यावर...
Patit Pawan organization attacked 'L 3 Pub'
पुणे(प्रतिनिधि)--पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील ‘एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज' या पबमध्ये मद्यपार्टी व ड्रग्जसेवन सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेकडून या वादग्रस्त पबवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. ही बातमी समजताच पतित पावन संघटनेचे...
Mohol ordered the suspension of the police inspector
पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज (L3 - Liquid Leisure Loung) या पबमधील स्वच्छता गृहात ड्रग्जचे सेवन केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर पुण्यात नेमकं...
MLA Dilip Mohite's nephew blew up the bike while driving a speeding car
पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर मध्यरात्री हा अपघात घडला.  याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत ‘पोर्शे’ कार चालवत धनाढ्य...
Drug party case on FC Road
पुणे(प्रतिनिधी) -पुण्यातील गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॅनेजर,  कर्मचारी आणि हॉटेलचे ३ पार्टनर यांना ताब्यात घेतले आहे.संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, ...