gtag('js', new Date());
Important role of Indian seafarers in the global shipping industry
पुणे : जहाजांवर सुधारत असलेली कनेक्टिव्हिटी,सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा,भारतातील उत्तम शालेय शिक्षण रचना,शिपिंग उद्योगासंबंधी प्रशिक्षण संस्थांची उपलब्धता,आंतरराष्ट्रीय नियम आणि अनुपालनाबाबत असलेले समज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जहाजांवर सुधारत असलेले जीवनमान यामुळे जागतिक शिपिंग उद्योगात भारतीय नाविक व्यावसायिकांचा सहभाग वाढत आहे. दरवर्षी 25 जून रोजी द डे ऑफ सीफेरर्स या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय...
Ayushakti started its second clinic in Pune city
पुणे: जगातील प्रमुख आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या आयुशक्तीने पुण्यात आपले दुसरे आऊटलेट सुरू केले आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या आपल्या पहिल्या पुण्यातील आयुशक्ती क्लिनिक प्रचंड यशानंतर कंपनीने मुंढव्यातील मगरपट्टा सिटीजवळ,एट्रिअम बिझनेस कॉम्प्लेक्स येथे नवीन आऊटलेट सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन फ्रेन्चाइसी ओनर  डॉ. वैशाली शिंपी आणि शशिकांत शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी अन्य मान्यवरही...
Former students of Kanvamuni Vidyalaya brought together old memories after 24 years
पिंपरी-चिंचव( प्रतिनिधी) : तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत कंदर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील कण्वमुनी विद्यालयाच्या दहावीच्या १९९९-२००० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पाडला. हे सर्व शक्य झाले ते सोशल मीडियामुळे.सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र करून या कार्यक्रमाचे नियोजन...
a hundred year old trumpet was presented to Mr. Pawar Saheb
पुणे(प्रतिनिधि)--लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल २२ जून २०२४ रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने, संस्थापक, अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतून साकारलेले १०० वर्ष जुनी  तुतारीचे भव्य सन्मानचिन्ह लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांना भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष...
A video of people consuming drugs in a mall in Pune has surfaced
पुणे(प्रतिनिधि)— पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या 'एल 3 द लिझर लाउंज' या पबमधील स्वच्छता गृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एका मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे....
Drug party case on FC Road
पुणे(प्रतिनिधी) -नामदार गोपाळकृष्ण गोखले पदावर (फर्ग्युसन महाविद्यालय) असलेल्या लिक्विड लेझर लाउंज (एलएलएल) मध्ये पार्टीसाठी आलेल्यांना अमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अटक आरोपीपैकी तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांची देखील चौकशी होणार असून त्यानुसार या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. दरम्यान, एलएलएलच्या शौचालयात काही तरुणांनी...