gtag('js', new Date());
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
पुणे(प्रतिनिधि)— स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी...
श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे(प्रतिनिधि)–राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर श्रीनाथ भिमाले यांच्यावतीने पर्वती विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी आभियान व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला दिनांक ८ जुलै पासून सुरुवात झाली असून १४ जुलै...
Liquor truck from Goa raided in Pune
पुणे(प्रतिनिधी)-- गोव्यातून आलेल्या संशयित ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने सातारा-पुणे रस्त्यावर घातलेल्या छाप्यात एक कोटी २८ लाख एक हजार ६०० रुपये किमतीचा विदेशी मद्याचा ट्रक आणि मोबाईल असा एक कोटी ५१ लाख सहा हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. राज्य उत्पादन शुल्क...
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
पुणे(प्रतिनिधि)--स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिवसेंदिवस  आणखी कारनामे उघड होत आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांचे आयएएस अधिकारी बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच त्यांनी ‘व्हिज्युअली इम्पेअर्ड’ म्हणजे दृष्टिदोष...
दारु पिऊन गाडी चालवल्यास गाडी चालवण्याचा परवाना कायमचा रद्द होणार
पुणे(प्रतिनिधि)—राज्यात आणि पुणे शहरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जाणारे निष्पापांचे बळी ही पोलिसांपुढील डोकेदुखी ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. पुणे पोलिसांच्या या निर्णयामुळे पुण्यात दारु पिऊन गाडी चालवल्यास गाडी चालवण्याचा परवाना रद्द केला जाणार आहेदरम्यान, पुण्यात...
मुंबई / पुणे : पानशेत पूरग्रस्तांना गोखलेनगर येथील म्हाडाच्या इमारतींवर आकारण्यात आलेल्या वाढीव बांधकामावरील करास शासनाने स्थगिती दिली आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. याबाबत विधानसभेत केलेल्या मागणीला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी निवासी इमारतींच्या वाढीव बांधकाम कराला स्थगिती देत असून, पुढील धोरण ठरेपर्यंत स्थगिती राहील, असे घोषित केले आहे.विधानसभेच्या अधिवेशनात पूरग्रस्तांवरील दंडाबाबत लक्षवेधी सूचना आमदार...