gtag('js', new Date());
जातनिहाय जनगणना करुन राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवा
पुणे- सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अनुसूचीतील जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचे मातंग समाज स्वागत करीत आहे. आता राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करुन सर्वच समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवावा .तसेच अनुसुचित जातीत लवकरात लवकर अबकड वर्गवारी करावी अन्यथा लाखोंच्या संख्येने मातंग समाज लाँग मार्च काढून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी...
जय जवान जय किसान'च्या नाऱ्याव्दारे मांडल्या शेतकरी आणि सैनिकाच्या मागण्या
पुणेः- आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रति महिना पंचवीस हजार रूपये पेन्शन सुरू करावी, शेतमालावरील निर्यातबंदी रद्द करावी, शहीद जवानांच्या परिवाराला शासनाच्या नियमाप्रमाणे तात्काळ जमीन पट्टे वाटप करून त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवांमध्ये सामाविष्ट करून घेण्यात यावे, यासह जवान आणि किसानांच्या विविध मागण्या आज 'जय जवान जय किसान'चा नारा देत क्रांती दिनानिमित्त भव्य मोर्चाव्दारे मांडण्यात...
Southern Command Commemorates National Organ Donation Day
Pune-To commemorate Indian Organ Donation Day, Command Hospital, Pune hosted a heartfelt event dedicated to raising awareness about the noble act of organ donation. The event was conducted in the presence of Lieutenant General Dhiraj Seth, Ati Vishist Seva Medal, General Officer Commanding-in-Chief Southern Command and Mrs Komal Seth, Regional President, Southern Star Army Wives Welfare Association and was...
Coromandel International S. Sankarasubramanian promoted as MD & CEO
पुणे- कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या (CIL) संचालक मंडळाने आज पोषण व्यवसाय - कार्यकारी संचालक श्री. एस. शंकरसुब्रमण्यम यांची 7 ऑगस्ट 2024 पासून कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली.एस. शंकरसुब्रमण्यम यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे आणि मुख्य वित्तीय अधिकारी व व्यवसायप्रमुख म्हणून त्यांचे यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते मद्रास विद्यापीठातून मॅथेमॅटिक्सचे पदवीधर आहेत आणि इन्स्टिट्युट...
सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव मंडळ कार्यरत राहतील
पुणे : पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण देशभरातून हजारो लोक येतात. औद्योगिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख असल्याने कामानिमित्त येथे अनेक वर्षे वास्तव्य देखील करतात. येथील सण-संस्कृती पाहतात, आत्मसात करतात आणि आपापल्या शहरांमध्ये गेल्यावर तेथे त्याचा अवलंब करतात, ही आपल्या संस्कृतीची शान आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी सर्वांसमोर असाच आदर्श ठेवायला हवा. जेणेकरुन हा सामाजिक संदेश सर्वत्र पोहोचेल. याकरिता सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव...
पोलीस, डॉक्टर या समाज रक्षकांशी 'मैत्री' - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध शाखांचा अनोखा उपक्रम
पुणे - आपल्या शाळा महाविद्यालयातील मित्र मैत्रिणी सोबत आपण विविध दिन नेहमीच साजरे करतो. मैत्री दिनानिमित्त देखील मित्र-मैत्रिणींसोबत विविध कार्यक्रमात सहभागी होतो. मात्र नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस मधील विद्यार्थ्यांनी समाजातील खरेखुरे रक्षक असलेल्या पोलीस आणि डॉक्टरांसोबत मैत्री दिन साजरा केला.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या पॅराडाईज ज्युनिअर कॉलेज,  इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान...