gtag('js', new Date());
Students Place Trust in the 'MIT' Brand
पुणेः विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत भर घालणारे व संशोधनास प्रवृत्त करणारे शिक्षण पुरवत असताना, त्यांना सांस्कृतीक मुल्ये देखील पुरवायला हवीत. ज्यातून त्यांच्यात राष्ट्रविषयीचे प्रेम आणि समर्पणाची भावना आपसुकच तयार होईल. एमआयटी एडीटी विद्यापीठ देखील अगदी अशाच प्रकारे शिक्षण देत असल्याने, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा एमआयटी ब्रँडवरील विश्वास...
अप्सरा आईस्क्रीम ५३व्या वर्धापनदिनानिमित्त राबविणार 'मुस्कान' उपक्रम
पुणे: मुंबई येथील देशातील एक सुस्थापित आणि विश्वासप्राप्त ब्रँड असलेल्या अप्सरा आईस्क्रीमने कंपनीच्या ५३व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि स्मितहास्य आणण्यासाठी कंपनी ५३,००० मोफत आईस्क्रीमचे वितरण करणार आहे.'मुस्कान' हा उपक्रम ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टपासून मुंबई व पुण्यात सुरू होणार आहे. त्यानंतर अन्य शहरांमध्ये टप्प्याटप्याने तो सुरू करण्यात येणार...
पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणार्‍या टोळीला बेड्या
पुणे (प्रतिनिधी)-ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदीरातील दानपेटी फोडणार्‍या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील १ लाख ५ हजारांचा ऐवज आणि दुचाकी असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. स्वरुप राजेश चोपडे (वय २१ रा मांजरी बुद्रुक)  राजन पटेल,  अक्षय शाहू , अथर्व वाटकर,  अमित शेरीया (सर्व रा. नागपुर)  यांना अटक केली आहे.तारकेश्वर मंदिरात   देणगीदारांकडून देणगी स्विकारली जाते....
अण्णाभाऊंना ‘भारतरत्न' मिळण्यासाठी प्रयत्न करणार
पुणे(प्रतिनिधी)-- अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पुस्तके इतर भाषेत भाषांतरित करण्याची गरज आहे. तर अण्णाभाऊंना ‘भारतरत्न' देण्याबाबतची जबाबदारी शरद पवार यांनी घ्यावी. पवारसाहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक कामे करून घेऊ शकतात. मी शरद पवारांसोबत असेन, असे मत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले. तर अण्णाभाऊंना भारतरत्न हा किताब सरकारकडून मिळण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन, अशी ग्वाही या...
उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू
पुणे(प्रतिनिधी)-- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा 8 ते 10 दिवस अगोदर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते  18 मार्च 2025 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025...
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
पुणे(प्रतिनिधी) -महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनीच घेतली पाहिजे. यासंदर्भात आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, या विषयावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी सूचना आपण केली आहे. आरक्षणप्रश्नी आमची भूमिका ही सहकार्याची राहणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात स्पष्ट केले. आरक्षण मर्यादा वाढविण्याचा अधिकार केंद्राचा असून, त्यांनी आता यात लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा...