महत्वाच्या बातम्या
भावनिक होऊ नका, पश्चातापाची वेळ येते : अजित पवार यांचा रोख नक्की कशाकडे?
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)--भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे काढले. पवार यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा रोख नक्की कशाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.आळंदीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते गुरुवारी (१२ सप्टेंबर) झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, तहसीलदार ज्योती देवरे,...
पुणे(प्रतिनिधि)—मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी मात्र अनुपस्थित राहात असल्याने ते पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यभर मेळावे घेताना दिसत आहे. आज अजित पवार यांचा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा सुरु आहे. या...
क्राईम
ब्रिगेडीअरही अडकला सायबर चोरट्यांच्या जाळ्यात : फेक शेअर्स ट्रेडिंग मध्ये फसले अन बसला ३१ लाखांचा गंडा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) - शेअर्स ट्रेडिंगच्या नादात सैन्य दलात ब्रिगेडीअर या उच्च पदावर नोकरीस असलेल्या एका अधिकार्यांला सायबर चोरट्यांनी आपल्या जाळ्यात ओढत तब्बल ३१ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कनवर अमरजित कुलदीपचांद कनवर (५५) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारतीय सैन्य दलात...
महत्वाच्या बातम्या
एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही : अजित दादांचा इशारा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— ”एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल कोणीतरी अतिशय वाईट बोलतो. मात्र आम्ही अशा गोष्टींशी सहमत नाही. आमचा अशा गोष्टींना विरोध आहे. मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही“, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी आळंदी येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना दिला.महायुतीतील भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य काही नेते विविध घटनांवर बोलत असताना...
पुणे- विमान नगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला असून हा वार्षिक उत्सव रहिवाशांना अनोख्या आणि प्रेमळ पद्धतीने एकत्र आणून त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. दरवर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहात रहिवाशांमध्ये प्रचलित असलेल्या उत्सवाच्या मूडसह आणि गणेशोत्सव उत्सवादरम्यान सामुदायिक बंधनाच्या जबरदस्त भावनेसह होतो.या उत्सवाची सुरुवात एका भव्य मिरवणुकीने झाली जिथे सुंदर रचलेल्या गणेशाची मूर्ती सोसायटीच्या...
महत्वाच्या बातम्या
रणधुरंधर शहाजीराजे भोसले’ पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
News24Pune -
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्र आणि जगभरात साहित्य उपलब्ध आहे. हजारो इतिहासकारांनी शिवरायांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास संशोधन करून विविध भाषेत लेखन केले आहे. स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवरायांची ख्याती जगभरात आहे. मात्र, त्यांना स्वराज्याची प्रेरणा देणारे त्यांचे पिता शहाजीराजांच्या जीवनावर तितकासा परामर्श घेतला गेला नाही. हीच उणीव दूर करण्याचा प्रयत्न पुण्यातील इतिहास अभ्यासक अमर युवराज दांगट यांनी आपल्या...














